Sherlyn Chopra Getting Married?: पूनम पांडे पाठोपाठ आता शर्लिन चोपड़ा ही अडकणार विवाह बंधनात? पाहा नववधूच्या वेषातील तिचा लूक, Watch Video
Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

आपल्या बोल्ड आणि सेक्सी अदांमुळे सोशल मिडियावर नेटक-यांना अक्षरश: वेडं लावणारी हॉट मॉडल शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) सध्या एका वेगळ्याचा कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) व्हिडिओजने ती सर्वांना घायाळ करत असतेच. मात्र तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओ तिच्या असंख्य चाहत्यांना धक्का दिला आहे. नववधूच्या वेषातील तिचा हा लूक पाहून तिचे चाहते बुचकळ्यात पडले आहे. त्यामुळ शर्लिन चोपड़ा लवकरच विवाहबंधनात (Sherlyn Chopra Getting Married) अडकणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांची झोप उडाली आहे.

शर्लिनने आपला नववधूचा व्हिडिओ शेअर करुन या व्हिडिओखाली तिने 'शादी का लड्डू' असे कॅप्शन लिहिले आहे. यात तिने एक सुंदर असा लेहंगा परिधान केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. Sherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा

 

View this post on Instagram

 

शादी का लड्डू ❤️❤️❤️

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

शर्लिन चोपड़ा REDSHER अॅपमधून आपले एकाहून एक हॉट आणि सेक्सी व्हिडिओज शेअर करत असते. त्याची एक झलक ती आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. तिच्या या बोल्ड व्हिडिओमुळे तिची सोशल मिडियावर बरीच क्रेज आहे. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेल्य शर्लिन चोपड़ाचा नववधूच्या अवतारातील हा व्हिडिओ पाहून ती चाहते हैरणा झाले आहेत. त्यामुळे ती नक्की विवाहबंधनात अडकणार का की तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी हे सर्व करत आहे हे येणा-या काही दिवसांतच कळेल.

काही दिवसांपूर्वी हॉट मॉडेल पूनम पांडे हिच्या ही लग्नाची बातमी मिळाली. यावरही अनेकांचा विश्वास बसेना. मात्र काही दिवसांनी खरच तिचे तिच्या बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्न झाल्याचे समोर आले.