Monalisa Hot Dance Video: समुद्राच्या किनारी शॉर्ट ड्रेस घालून भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा हिच्या हॉट डान्सचा व्हिडिओ पहाच (Video)
मोनालिसा (Image Credit: Instagram)

भोजपुरी सिनेमातील हॉट अभिनेत्री सोशल मीडियात सध्या खुप चर्चेत असून ती नवे व्हिडिओ आणि फोटो सुद्धा शेअर करत असते. मोनालिसा हिच्या चाहत्यांच्या फॅन फॉलोअर्समध्ये तुफान वाढ होत असते. तर मोनालिसा (Monalisa) ही पती विक्रांत सोबत मालदीव्समध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. मात्र आता ती भारतात आली आहे. परंतु तिने मालदीव्स मधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.(Monalisa Romantic Video: अभिनेत्री मोनालिसाने शेअर केला पतीसोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ)

अभिनेत्रीने थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मोनालिसा डान्स करताना दिसून येत आहे. व्हिडिओत ती मुझसे शादी करोगी या गाण्यावर नाचताना दिसत आहे. सुमद्र किनारी डान्स करताना मोनालिसा ही एखाद्या परीसारखीच दिसत आहे. तिचा लूक आणि डान्स पाहून तुम्ही हैराण व्हाल.(Riteish Genelia Funny Video: 'मेरी बीवी मुझे भगवान समजती है' म्हणत रितेश ने शेअर केला व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

आजकाल मोनालिसा भोजपुरी चित्रपटसृष्टीत कमी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अधिक सक्रिय आहे. ती लवकरच एका वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. यासोबतच ती तिच्या नवीन शो अनकाही दास्तानमध्येही दिसणार आहे. ज्यात ती एका डायनची भूमिका साकारणार आहे. ज्याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. याआधी, मोनालिसाने नजर आणि नजर 2 सारख्या शोमध्ये भुताची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली होती.