Monalisa Romantic Video:  अभिनेत्री मोनालिसाने शेअर केला पतीसोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ
Monalisa Romantic Video (Photo- Instagram)

भोजपुरी चित्रपटांच्या जगात जरी बरेच अभिनेते आणि अभिनेत्री जबरदस्त असले तरी मोनालिसाला काही तोड नाही. मोनालिसाचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. ती नेहमीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती आणि तिचा पती वेकेशनला गेलेल पहायला मिळत आहे. या व्हिडिओ ला मोनलिसाने 'टेक मी बॅक' असे कॅप्शन दिले आहे अणि हा व्हिडिओ त्यांच्या मालदीव मध्ये घालवलेल्या क्षणांचा आहे. पाहा रोमॅंटिक  व्हिडिओ. (Monalisa Hot Photos: भोजपूरी क्विन मोनालिसाच्या डान्स अदांसह ग्लॅमेरस फोटोजमुळे उडते खळबळ, पहा तिचे बोल्ड Photos )

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)