मिया खलिफा हिला सतावतेय Abs चिंता, फिटनेस पोस्ट पाहून चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
Mia Khalifa (Photo Credits-Instagram)

माजी पॉर्न स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) हिच्या बद्दल नेहमीच सोशल मीडियात चर्चा असते. मिया इन्स्टाग्रामवर फार अॅक्टिव्ह असून तिचे फिटनेस व्हिडिओ, घरातील मजामस्ती यासारख्या गोष्टी शेअर करत असते. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी तिच्या नाकाच्या सर्जरी बद्दल तिने माहिती दिली होती. तर फिटनेस फ्रिक असणाऱ्या मिया हिला आता तिच्या Abs बद्दल चिंता सतावत आहे. या संदर्भातील फोटो सुद्धा तिने शेअर केला आहे.

मिया हिने फोटो शेअर करत त्याला कॅप्शन देत असे म्हटले आहे की, 'Had to sacrifice these abs for a cuter nose during recovery, but they’ll be back 🙏🏼😭 @lucaspaul need you to kick my ass again and @lagreeundergroundweho need you to re-open ASAP please 🙂' यावर तिच्या चाहत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Mia Khalifa ने शेअर केला हॉट अंदाजातील सेक्सी फोटो; Toned Body, Abs पाहून फॅन्सही फिदा!)

Mia Khalifa (Photo Credits-Instagram)

Instagram Post:

 

View this post on Instagram

 

Honestly it wasn’t that bad with the gloves and mask. Showed up 15 min early to get my fav machine tho 😬

A post shared by Mia K. (@miakhalifa) on

लॉकडाऊनमध्ये घरात अडकून पडलेल्या अनेकांना बोर होतंय. पण मिया खलिफा या लॉकडाऊनच्या काळातही वर्क आऊट करून, जीम मध्ये घाम गाळून, धम्माल व्हिडीओ बनवून घालवत आहे. काही व्हिडिओमध्ये तिचा पार्टनर Robert Sandberg देखील पहायला मिळाला आहे.