अभिनेत्री 'प्राजक्ता माळी'चा हा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले थक्क, दिल्या अशा काही कमेंट्स

नुकताच तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर आपला एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. हा फोटा पाहून तिच्या चाहत्यांचा विश्वासच बसत नाहीय की नक्की आपली प्राजक्ता आहे की बॉलिवूडची कोणती अभिनेत्री.

Prajakta Mali (Photo Credits: Instagram)

झी मराठी वाहिनीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सालस, सोज्वळ सून अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे बरीच चर्चेत आहे. तसेच ती सोशल मिडियावरही सक्रिय असल्यामुळे तिच्या बोल्ड, ब्युटीफुल अशा अदांची झलक तिच्या चाहत्यांना रोजच पाहायला मिळते. तिच्या साडीतले फोटो लोकांना जितके आवडतात तितकेच तिचे बोल्ड आणि हॉट लूक मधील फोटो तिचे चाहते पसंत करतात. नुकताच तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर आपला एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. हा फोटा पाहून तिच्या चाहत्यांचा विश्वासच बसत नाहीय की नक्की आपली प्राजक्ता आहे की बॉलिवूडची कोणती अभिनेत्री.

या फोटोत तिचे हायलाइट्स केलेले केस आणि तिच्या नोझ रिंगने तिच्या मादक लूकचा अंदाज येईल. तिच्या डोळ्यांमधून तिचा बोल्डनेस चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

We wanted to do a ‘Met Gala’ look of one of the actress, but i think I am looking more like a “Devdasi” of Ramleela 🤪 . But no matter what I am loving that!😍 I am allowing myself to experiment on my personality😋 trying to come out of my comfort zone😌 Big thanks to you people who always encourage me in whatever I am doing ♥️🌈 . . #gratitude #maharashtrachihasyajatra #prajaktamali ❤️ . . Outfit by : @styleinwinnie Styled by: @__sakshirajput_ @_gandhizeal_

A post shared by Prajakta (@prajakta_official) on

 

View this post on Instagram

 

Game ON🎯 . . I realised some time back, Since so many days I haven't come up with my own Photoshoot... So here we are😇 BOLD and Never Seen Avtar with the Rumi's thoughts.. Stay tuned🙌 . #prajaktamali #hazel . . Clicked by - Pumbai Photographer @vijaypowarphotography 🤪 Styled by- My personal stylist- @rachanaburse 😂 Make up- @shindegirish8 Hair - My permanent hair stylist @seemaaofficial 🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️ For the whole series 👆❤️

A post shared by Prajakta (@prajakta_official) on

हा फोटो पाहून मराठी गर्ल इन बॉलिवूड स्टाईल, पहिल्यांदा मराठी अभिनेत्री इतकी सुंदर दिसतेय, सुपर सेक्सी, सुपर हॉट अशा अनेक कमेंट्स दिल्या आहेत.

हेदेखील वाचा- मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज (Photos)

या आधीही तिचा काळ्या ड्रेसमधील ग्लॅमरस अंदाज चर्चेचा विषय झाला होता. प्राजक्ता पारंपारिक वेशात जितकी सुंदर दिसते तिचाच तिचा हा ग्लॅमरस अंदाज लक्षवेधी आहे. या फोटोज मधील तिच्या अदा घायाळ करणाऱ्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now