
मराठी अभिनेत्री निकिता गोखले हिचे न्यूड फोटोशूट (Nikita Gokhale Nude Photoshoot) सोशल मीडियावर सध्या भलतेच व्हायरल झाले आहे. तिचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांसह अनेकांची दांडी गूल होताना पाहायला मिळते. निकिता हिचे बोल्ड आणि तितकेच सेक्सी असे न्यूड फोटोशूट पाहता तिने आजवर एखाद्या मराठी अभिनेत्री अथवा मॉडेलन क्वचितच असे फोटोशूट केले असावे असे जाणवते. निकिता गोखले (Nikita Gordijn) बोल्ड अंदाज सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह अनेकांना भलताच आवडला असून, अनेकांनी तिचे फोटो शेअर केले आहेत. तर अनेकांनी तिच्या फोटोखाली लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. काहींनी मात्र निकिताचा हा अंदाज आवडला नसल्याचे सांगत नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
निकिता गोखले हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Nikita Gokhale Who Is An Instagram Sensation) हे सर्व फोटो शेअर केले आहेत. निकिता गोखले हिच्या बोल्डनेचा अंदाज केवळ तिचे फोटो पाहूनच येतो. इन्स्टाग्रामवर तिने आपले असे फोटो डझनावर शेअर केले आहेत. या आधीही तिने आपल्या चाहत्यांसाठी आपली अनेक मादक आणि घायाळ करणारी छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर वेळोवेळी केली आहेत.
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले सोशल मीडियावर भलतीच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड कार्यकरत असून, सातत्याने ती आपले बोल्ड फोटो अपलोड करुन चाहत्यांना क्लिन बोल्ड करत असते. (हेही वाचा, All About Nikita Gokhale: निकिता गोखले हिचे करिअर, SEX विषयी मतं आणि वाद यांबद्दल घ्या जाणून, सोबतच पाहा मादक फोटो)
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

निकिता गोखले हिने जानेवारी 2019 मध्ये केलेल्या फोटोशुटमुळे पहिल्यांदा चर्चेत आली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर ती आपले फोटो शेअर करत राहते. जानेवारी 2019 मध्येही हॉट फोटोशूट हेच तिच्या चर्चेत येण्याचे कारण होते. वाचकांच्या माहितीसाठी तिचे काही हॉट फोटो आम्ही इथे शेअर करत आहोत. (हेही पाहा, Vaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल)
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

निकिता गोखले फोटो

निकिता गोखले हिच्याबाबत सांगायचे तर 29 वर्षीय निकिता गोखले हिचा जन्म 2 एप्रिल 1990 या दिवशी भंडारा जिल्ह्यातील तुमसर गावात झाला. करिअरच्या वाटा धुंडाळत ती वयाच्या 17 व्या वर्षी नागपूरला आली. Model, Actress, Financial Adviser आदी क्षेत्रात ती कार्यरत आहे.
निकिता गोखले व्हिडिओ
निकिता गोखले फोटो

निकिता गोखले इन्स्टाग्राम फोटो
निकिता हिने आपले महाविद्यालयीन शिक्षण नागपूर शहरातीलच एका महाविद्यालयातून पूर्ण केल. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मॉडेलिंग, अभिनय आणि आर्थिक सल्लागार या क्षेत्रात पाऊल टाकले. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या कॉलेज या मराठी चित्रपटातून तिने सिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.