Vaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल
Vaani Kapoor in BIKINI | (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर ( Vaani Kapoor ) ही सोशल मीडियावर अगदीच बिनधास्त वावरते. आपल्या मादक अदांचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करुन चाहत्यांना घायाळ करणे हे जणू तिचे वैशिष्ट्यच. आपल्या खास अंदाजात नुकतेच तिने काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोत ती एका जलतरण (Swimming Pool)  तलावाशेजारी सन बाथ (Sunbath) घेताना दिसते. तिच्या फोटोखाली आलेल्या लाईक्स, कमेंट पाहून तिचा हा बिकीनी अंदाज चाहत्यांना भलताच आवडल्याचे दिसते.

सोशल मीडियावर जोरदार कार्यरत असलेल्या वाणी कपूर हिचे इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. महत्त्वाचे म्हणजे दिवसेंदिवस त्यात वाढच होत असते. इथे पाहा Vaani Kapoor हिचे काही हॉट फोटो. अर्थातच सर्व फोटो हे वाणी कपूर हिच्या इन्स्टाग्राम पेजवरुन घेतले आहेत.

 

View this post on Instagram

 

Stormy mind and a tranquil

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

वाणी कपूर हिने सन 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता. 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटात ती भलतीच सुंदर दिसत होती.'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटात वाणी कपूर हिच्यासोबत परिणीतित चोपडा आणि सुशांत सिंह राजपूत हे देखील होते. (हेही वाचा, हॉट बॉम्ब 'शर्लिन चोपड़ा' चा गुलाबी रंगातील बिकिनीचा सोशल मिडियावर उडणार भडका, Watch Video)

 

View this post on Instagram

 

Calm is a superpower

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटातील अभिनयासाठी वाणी कपूर हिला अभिनयाबद्दल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.वाणी हिला या चित्रपटासाठी बेस्ट फीमेल डेब्यू 59th Filmfare Awards ने सन्मानित करण्यात आला होते.

 

View this post on Instagram

 

This was fun

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

2014 मध्ये वाणीने साऊथ चित्रपट इंडस्ट्रीतही काम करण्याचा प्रयत्न केला. त्या काळात तिला तमीळ, तेलुगू चित्रपटांमध्ये काही रोमॅंटीक आणि कॉमेडी चित्रपट मिळाले.

 

View this post on Instagram

 

Tropical state of mind

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

दरम्यान, वाणी हिने रणवीर सिंह याच्यासोबत चित्रपट 'बेफ्रिके' मध्ये काम केले. या चित्रपटात दोघांची केमेस्ट्री लोकांना आवडली. या चित्रपटातील गाणे 'उड़े दिल बेफिक्रे' चांगलेच लोकप्रिय झाले होते.