मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर हिचे बोल्ड फोटोशूट्स पाहून भल्या भल्यांना फुटेल घाम; Watch Hot Photos
Mitali Mayekar (Photo Credits: Instagram)

अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटविणारी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) सध्या बरीच चर्चेत आहे. अलीकडेच तिचे आणि सिद्धार्थ चांदेकरचे हॉट फोटोशूटमुळे ती प्रकाशझोतात आली होतीच आणि आता त्यात भर म्हणून नुकतेच तिने तिचे बोल्ड फोटोशूट आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटोशूट पाहून भल्याभल्यांची झोप उडाल्याखेरीज राहणार नाही. एका सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटो मध्ये तिने बॅकलेस लांब गाउन घातला आहे. यात तिचा हॉट अंदाज खूपच थक्क करणारा आहे.

या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून तिचे चाहतेही घायाळ होतील. पाहा फोटोज

उर्फी, आम्ही बेफिकिर यांसारख्या चित्रपटांसोबत उंच माझा झोका, भाग्यलक्ष्मी, असंभव यांसारख्या ब-याच मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

हेदेखील वाचा- सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचे 'Underwater' हॉट फोटोशूट पाहून तुम्ही व्हाल थक्क, नक्की पाहा

 

View this post on Instagram

 

Waiting.🐣 . . A new series by @gauravhingne Assisted by @memories_by_anshuman Styled by @shivanipatil_ Make up and hair by @makeupbysiddhikubal

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

नुकतेच तिचे आणि सिद्धार्थ चांदेकर चे Underwater फोटोशूट बरेच चर्चेत आले होते. या फोटोमध्ये ते दोघेही खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

या फोटोशूटमधील त्यांचा अपीअरन्स देखील 'Made For Each Other' असाच दिसत आहे.