Prajakta Shinde (PC - Instagram)

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता शिंदेने (Prajakta Shinde) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. या हॉट फोटोजनी सोशल मीडियावर आग लावली आहे. अभिनयाच्या जोरावर प्राजक्ता सध्या आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. आपले विविध फोटोज ती सोशल मीडियावर अपलोड करत असते.

प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वत: चे काही हॉट फोटोज अपलोड केले आहेत. हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. प्राजक्ता आगीम चित्रपट 'इमेल फिमेल’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना प्राजक्ताचा बोल्ड लूक पाहायला मिळणार आहे. 'इमेल फिमेल’ चित्रपटाच्या पोस्टरवरदेखील प्राजक्ताचा हॉट लुक पाहायला मिळाला. तेव्हापासून प्राजक्ताच्या बोल्ड लुकची चर्चा रंगली आहे. (हेही वाचा - Lockdown: लॉकडाऊन काळात मराठमोळी अभिनेत्री कृतिका गायकवाड ने बनवला न्यूजपेपरचा ड्रेस; पहा हटके फोटोज)

 

View this post on Instagram

 

Sexy girl on Insta #sexylovelady #sensitive #gorgousgirl #hot🔥🔥🔥 #beautiful #stunneroftheday #prajaktashinde

A post shared by Prajakta Shinde (@shinde.prajakta) on

 

View this post on Instagram

 

#sexylovelady #keeploving💖

A post shared by Prajakta Shinde (@shinde.prajakta) on

 

View this post on Instagram

 

Good night everyone #sensitive #glamourlook #sexybed #beautifulgirl on insta #keeploving💖

A post shared by Prajakta Shinde (@shinde.prajakta) on

 

View this post on Instagram

 

#hot🔥 On insta Garami bohat hogayi #glamourlook #prajaktashinde #beautifulplace Thoda masti hojaye.....

A post shared by Prajakta Shinde (@shinde.prajakta) on

 

View this post on Instagram

 

#lovegirl #glamourlook #gorgousgirl #keeploving💖 #beautiful #prajaktashinde #boldandbeautiful😚

A post shared by Prajakta Shinde (@shinde.prajakta) on

दरम्यान, 'इमेल फिमेल’ चित्रपटात प्राजक्ता आधुनिक मुलीच्या भुमिकेत दिसणार आहे. यात प्राजक्ता बिनधास्त आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना प्राजक्ताचा बोल्ड लुक पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.