अभिनेत्री मल्लिका शेरावतने शेअर केला टॉपलेस फोटो; पहा बोल्ड अंदाज

अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजाची नेहमीचं चर्चा असते. मल्लिका शेरावतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना अक्षरशा घाम फुटला आहे. मल्लिकाचा हा ब्लॅक अॅड व्हाईट फोटो चाहत्यांना चांगलाचं आवडला आहे. या फोटोला मल्लिकाने #मूड #ब्लॅक अॅड व्हाईट #फोटो अशी कॅप्शन दिली आहे.

अभिनेत्री मल्लिका शेरावतने शेअर केला टॉपलेस फोटो; पहा बोल्ड अंदाज
Mallika Sherawat Topless Photo (PC - Instagram)

अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजाची नेहमीचं चर्चा असते. मल्लिका शेरावतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक टॉपलेस फोटो (Topless Photo) शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना अक्षरशा घाम फुटला आहे. मल्लिकाचा हा ब्लॅक अॅड व्हाईट फोटो चाहत्यांना चांगलाचं आवडला आहे. या फोटोला मल्लिकाने #मूड #ब्लॅक अॅड व्हाईट #फोटो अशी कॅप्शन दिली आहे.

मल्लिकाने शेअर केलेल्या या फोटोला अनेकांना लाईक केलं असून काहींनी आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. मल्लिका शेरावत सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. परंतु, ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले हॉट आणि बोल्ड फोटो नेहमी शेअर करत असते. (हेही वाचा - Marathi Rajbhasha Din 2020: सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, रवि जाधव आदी मराठमोळ्या कलाकारांनी दिल्या 'मराठी राजभाषा दिना'च्या शुभेच्छा!)

 

View this post on Instagram

 

♣️♣️ #mood #blackandwhite #photo

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

मल्लिकाने याआधी अनेक चित्रपटात काम केले आहे. मल्लिकाने 'ख्वाहिश' या चित्रपटात एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क 17 किसींग सीन्स दिले होते. या किसींग सीन्समुळे मल्लिका त्यावेळी चर्चेत आली होती. तसेच 'मर्डर' या चित्रपटातही तिने अनेक बोल्ड सीन्स दिले. परंतु, तरीदेखील मल्लिका बॉलिवूडमध्ये जास्तकाळ टिकली नाही. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र, तरीदेखील ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले बोल्ड फोटो शेअर करुन नेहमी अॅक्टीव्ह राहण्याचा प्रयत्न करत असते.

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2020 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).