![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/12-209-1-380x214.avif?width=380&height=214)
Kriti Kharbanda Hot Pics and Video: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा तिच्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. चाहते क्रिती खरबंदाच्या फोटोची नेहमीच वाट पहात असता. दरम्यान, अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अवताराने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच तिने फ्लोरल ड्रेसमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात क्रिती अत्यंत हॉट दिसत आहे. क्रितीने हलका मेकअप केला असून केसांची खास स्टाइल तिला उठून दिसत आहे, ज्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसत आहे. या फोटोंमध्ये क्रिती वेगवेगळ्या प्रकारे पोज देताना दिसत असून प्रत्येक फोटोमध्ये तिचे सौंदर्य दिसून येत आहे. हे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते क्रिती खरबंदाच्या हॉटनेसचे वेडे झाले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असून लोक उत्स्फुर्तपणे कमेंट करत आहेत. चला तर पाहूया अभिनेत्रीचे फोटो हेही वाचा: Alia Bhatt Workout Video: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने वर्कआउट व्हिडीओ केला शेयर, कॅप्शन मध्ये लिहिले, संघर्ष करणे आवश्यक
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदाचे हटके फोटो:
View this post on Instagram
येथे पाहा, क्रिती खरबंदाचे फोटो
View this post on Instagram