Demi Rose Topless Photo: डेमी रोज हिने आपला हॉट टॉपलेस फोटो शेअर करुन Quarantine दरम्यान चाहत्यांना दिली पैसे कमविण्याची सुवर्णसंधी
सध्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरीच आहेत अशा वेळेस कोणावर आर्थिक संकट येऊ नये म्हणून डेमी ने घरबसल्या पैसे कमविण्याचा उपाय सांगितला आहे
लॉकडाऊनच्या काळात आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज (Demi Rose) काही ना काही करतच असते. कधी आपले हॉट आणि सेक्सी फोटोज टाकून तर कधी व्हिडिओज टाकून ती आपल्या चाहत्यांना खूश ठेवत असते. मात्र यावेळी तिने आपल्या चाहत्यांसाठी थोडा वेगळा विचार केला आहे. डेमी ने आपल्या एक टॉपलेस फोटो शेअर करुन लॉकडाऊन काळात घरी बसलेल्यांना 5000 डॉलर कमविण्याची सुवर्णसंधी दिली आहे. त्यामुळे तिच्या टॉपलेस फोटोसह तिने दिलेली ही सुवर्णसंधी चाहत्यांना नक्कीच फायद्याची ठरेल.
सध्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरीच आहेत अशा वेळेस कोणावर आर्थिक संकट येऊ नये म्हणून डेमी ने घरबसल्या पैसे कमविण्याचा उपाय सांगितला आहे. Demi Rose Hot Picture: मॉडेल डेमी रोज हिने String Bikini घालून शेअर केलेले 'हे' हॉट फोटो पाहून विसरून जाल लॉक डाऊनचा कंटाळा!
पाहा हा उपाय:
डेमी रोज ने आपला एक हॉट फोटो शेअर करुन याबाबत आपल्या चाहत्यांना कल्पना दिली आहे. लॉकडाऊन मुळे जगभरातील अंसख्य लोक घरात राहिले आहेत. अशा वेळी लोकांना सोशल मिडिया हे मनोरंजनाचे उत्तम पर्याय बनले आहे. अशा वेळी डेमी ने आपला आंघोळ करताना न्यूड अवतारातील सेक्सी फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरस होत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2020 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

