Demi Rose Hot Picture: मॉडेल डेमी रोज हिने String Bikini घालून शेअर केलेले 'हे' हॉट फोटो पाहून विसरून जाल लॉक डाऊनचा कंटाळा!
Hot pics of Demi Rose (Photo Credits: Instagram)

कोरोनामुळे (Coronavirus)  घरात अडकून पडलेल्या चाहत्यांना उत्तेजित करण्याचे काम अलीकडे अनेक मॉडेल्स सोशल मीडियावर करत आहेत. भारतातील पूनम पांडे (Poonam Pandey) , शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra), निकिता गोखले (Nikita Gokhale)  ही त्याच लिस्ट मधील काही नावे तर या साऱ्यांच्या तोडीस तोड एक अमेरिकन मॉडेल सुद्धा सध्या चर्चेत आहे. ही मॉडेल म्हणजे डेमी रोज (Demi Rose). डेमीने अलीकडेच आपल्या इंस्टग्राम वरील फॉलोअर्सना एक मस्त भेट देत आपला हॉट बिकिनी फोटो शेअर केला आहे. नारंगी रंगाच्या स्ट्रिंग बिकिनी मध्ये तिने इमॅजिनेशन ला अगदी किंचितही वाव ठेवलेला नाही. जवळपास न्यूडच म्हणता येईल अशा या फोटोमध्ये डेमीची अफलातून फिगर आकर्षक दिसून येत आहे. अलीकडेच 12 एप्रिलला इस्टर सणाच्या (Easter Sunday)  निमित्ताने तिने हा फोटो शेअर करत आपल्या फॅन्सना शुभेच्छा दिल्या होत्या.

डेमीच्या या फोटोवर जगभरातील तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. अर्थात यातील काही कमेंट तिच्या विरुद्ध आहेत तर काहींनी तिच्या कौतुकाचे पूल बांधले आहेत. Demi Rose Nude Photo: हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज आंघोळ करताना सेक्सी फोटो व्हायरल; चारचौघात चुकूनही पाहू नका

डेमी रोज पोस्ट

 

View this post on Instagram

 

Happy Easter 🐣🐰💕 @gavinglave

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

याशिवाय अलीकडे एकदा तिने नेटच्या क्रीम रंगाच्या ड्रेस मध्ये सुद्धा एक न्यूड फोटो शेअर केला होता, जाळीच्या या ड्रेसमधून तिची फिगर एकदम हॉट दिसत आहे. Sunny Leone Hot Bikini Photos Collection: लॉकडाऊनच्या काळात सनी लियोन च्या बिकिनीमधील बोल्ड फोटोंचा सोशल मिडियावर सुळसुळाट, Watch Photo Gallery

डेमी रोज पोस्ट

 

View this post on Instagram

 

Cause I got you sprung off in the spring time🍃 @fashionnova fashionnovapartner

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

दरम्यान, डेमी रोज मॉडेलिंग सोबतच एक म्यूजिक अल्बममध्येही झळकली होती. आता या लॉक डाऊन काळात काही काही दिवसांच्या अंतराने ती आपले असे होत न्यूड फोटो शेअर करत असते. लॉकडाऊनच्या काळात फॅन्ससाठी हे एक ग्लॅमरस गिफ्ट ती देत आहे असे म्हणायला हरकत नाही.