Hacked Full Movie in HD 720p Leaked on TamilRockers & Telegram For Free Download: टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानचा 'हॅक्ड' चित्रपट ठरला पायरसीचा शिकार

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान (Hina Khan) आणि रोहन शाह (Rohan Shah) यांचा 'हॅक्ड' (Hacked) चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच पायरसीचा शिकार ठरला आहे.

Hacked Full Movie in HD 720p Leaked on TamilRockers & Telegram For Free Download: टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानचा 'हॅक्ड' चित्रपट ठरला पायरसीचा शिकार
Hacked poster (Photo Credits: Instagram)

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान (Hina Khan) आणि रोहन शाह (Rohan Shah) यांचा 'हॅक्ड' (Hacked) चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच पायरसीचा शिकार ठरला आहे. 'हॅक्ड' चित्रपट तमिळरॉकर्स (TamilRockers) आणि टेलिग्रामवर (Telegram) या पायरेसी वेबसाईटवर लिक झाला आहे. या वेबसाईटवर हा चित्रपट अवैधरित्या फ्री डाऊनलोड करता येत आहे. मीडियाच्या एका ताज्या रिपोर्टनुसार, तमिळरॉकर्स आणि टेलिग्रामवर 'हॅक्ड' चित्रपट एचडी गुणवत्तेत (HD Quality) फ्री डाऊनलोड (Free Download) करता येत आहे. विशेष म्हणजे नेटकरी इंटरनेटवर विविध प्रकारचे सर्च किवर्ड्स टाकून 'हॅक्ड' चित्रपट फ्री डाऊनलोड (Free Download) करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हिना खानचे अनेक चाहते Hacked movie download in HD 720p, Hacked movie download in filmywap, Hacked movie download in 480p, Hacked movie download in filmyzilla, Hacked movie download in mp4 आदी सारखे शब्द टाकून हॅक्ड चित्रपट फ्री डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत.

केवळ तमिळरॉकर्सचं नव्हे तर यासारख्या अनेक वेबसाईट नव-नवीन चित्रपट फ्री डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहेत. परंतु, अद्याप कोणीही यासंदर्भात कारवाई केलेली नाही. वाढत्या पायरसीला आळा घालण्यासाठी सरकारकडून कायदा बनवण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील पायरसीसारखी समस्या नवीन चित्रपटांसमोर उभी आहे. (हेही वाचा - ठरलं! रणबीर कपूर व आलिया भट्ट डिसेंबरमध्ये अडकणार विवाहबंधनात; दोघांच्या कुटुंबामध्ये लग्नाची तयारी सुरु)

चित्रपटप्रेमी टेलिग्राम अॅपवर लीक झालेल्या चित्रपट सर्च करण्यासाठी Hacked Full Movie Download, Hacked Tamilrockers, Hacked Tamilrockers HD Download, Hacked Movie Download Tamilrockers, Hacked Telegram, Hacked Telegram links, Hacked Full Movie HD Telegram, Hacked Full Movie Download 480p, आदी शब्दांचा वापर करत आहेत. पायरसीच्या समस्येला आळा घालण्यासाठी अनेक चित्रपट निर्मात्यांनी यापूर्वी आवाज उठवला होता. मात्र, अद्याप त्यावर कोणताही उपाय शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे आता हॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2020 02:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).