Game Plan Hot Short Film: Sex आणि Suspense ने भरलेली शॉर्टफिल्म गेम प्लॅन चा ट्रेलर प्रदर्शित, Bold Scenes मुळे खास चर्चेत (Watch Video)
Game Plan Short Hot Video (Photo Credits: Instagram)

Hot Sexy Short Film: हॉटशॉट (Hotshot) या वेबसाईटवर आज 1 सप्टेंंबर रोजी गेम प्लॅन (Game Plan) नावाच्या एका शॉर्टफिल्मचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आणि काहीच तासात त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु झाली. विक्रांंत सिंंगटा यांंनी या ट्रेलरचे दिग्दर्शन केले आहे. तसं पाहायला गेलंं तर या शॉर्टफिल्मचा विषय तसा कॉमनच आहे मात्र त्यातच तयार केलेली मिस्ट्री कथानकाचा टर्निंग पॉइंट ठरते. कथानकासोबतच यातील हॉट सीन्स (Hot Scenes)  मुळे ही शॉर्टफिल्म अधिक चर्चेचा विषय ठरला आहे. हॉटशॉट ही हॉट मूव्हीज आणि फोटोज साठी प्रसिद्ध वेबसाईट आहे त्यामुळे नेहमीच्या पेक्षा यातील सीन्स जरा आणखीनच बोल्ड आहेत.चला तर मग काय आहे ही शॉर्टफिल्म याविषयी अधिक जाणुन घेउयात.. Demi Rose Super Hot Photos: डेमी रोज ने बिकिनी मध्ये Cleavage दाखवत Flaunt केली Bomb फिगर, पाहुन लागेल वेड

गेम प्लॅन या नावाप्रमाणेच पुर्ण शॉर्ट फिल्म एकातुन दुसरा अशी गोल गोल फिरतेय, अगदी थोडक्यात बघायचे तर, यात दोन मित्रांनी घरात पार्टी चा बेत आखला असतो.या पार्टी दरम्यान एक कपल ड्रिंक्स घेउन मेक आउट करायला लागतात.त्यानंंतर दुसरं कपल बेडरुम मध्ये जाउन सेक्स करताना दाखवलंंय. तोपर्यंत सगळंं ठिक असतंं पण सेक्स करते वेळी त्या कपल मधील मुलगा आपल्या मित्राच्या गर्लफ्रेंडचंं नाव घेतो आणि मग त्यातुन पुढे ट्विस्ट सुरु होतात. काय आहेत हे ट्विस्टस हे जाणुन घेण्यासाठी हा ट्रेलर पाहा.   Monalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ने लाल साडी नेसुन केला बेडवर हॉट डान्स, बघुनच व्हाल घामाघुम (Watch Video)

गेम प्लॅन हॉट व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by HotShots Digital (@hotshotsdigital) on

या मध्ये समायरा खान, पल्लवी पाटील, तरुण शर्मा, आदित्य पांंडे यांंनी पात्र साकारली आहेत. या चौघांंचे बिनधास्त आणि अति हॉट शॉट्स पाहुन आतापर्यंत अनेकांंनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींंनी मात्र हा फक्त एंटरटेनमेंट म्हणुन पाहायचा व्हिडिओ असे म्हंंटले आहे तर ज्यांंना हॉट व्हिडिओजची आवड आहे त्यांंना मात्र ही पर्वणी असणार आहे.