Monalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ने लाल साडी नेसुन केला बेडवर हॉट डान्स, बघुनच व्हाल घामाघुम (Watch Video)
Monalisa Hot Bhojpuri Song (Photo Credits: Youtube)

Monalisa-Pawan Singh Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Bhojpuri Actress Monalisa) सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चेत आहे. काल मोनालिसा ची आंघोळ करतानाची एक व्हिडिओ पोस्ट तुफान व्हायरल झाली होती या व्हिडिओला 24 तासही न उलटताच तिचे आणखीन एक गाणे चर्चेत आले आहे. यामध्ये ती एका लाल रंंगाच्या साडीत आपला सह कलाकार पवन सिंंह याच्यासोबत रोमान्स आणि हॉट मूव्हज दाखवताना दिसत आहे. सरकार राज याच्या या गाण्याचे नाव पाला सटाके असे असुन YouTube वर या व्हिडिओला 1 कोटीहुन अधिक Views आहेत. Monalisa Sexy Bikini photo: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चा Jacuzzi मधील हॉट बिकीनी फोटो पाहून चाहते झाले थक्क

मोनालिसाने 100 हून अधिक भोजपूरी सिनेमात काम केले आहे. एवढेच नव्हे तर, भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत मोनालिसाचे नाव आहे. सध्या ती मोठ्या पडद्यापासून लांब आहे. तिने पुन्हा भोजपूरी सिनेमात कमबॅक करावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे. म्हणुनच कदाचित हे चाहते मोनालिसाचे जुने व्हिडिओ शेअर करत आहे. Monalisa Hot Bhojpuri Video: बाथरुममध्ये अंघोळ करत असलेल्या मोनालिसा हिचा भोजपुरी चित्रपटातील हॉट सीन Viral, एकट्यातच पहा बोल्ड व्हिडिओ

मोनालिसा हॉट भोजपुरी गाणंं

दरम्यान, हा व्हायरल होणारा व्हिडिओ सुद्धा जुना आहे, सध्या चित्रपटातुन दुर असली तरी मोनालिसा सोशल मीडियात तिचे लेटेस्ट हॉट फोटोज आणि व्हिडिओ पोस्ट करुन मनोरंजन करत असते.