Monalisa Hot Bhojpuri Video: बाथरुममध्ये अंघोळ करत असलेल्या मोनालिसा हिचा भोजपुरी चित्रपटातील हॉट सीन Viral, एकट्यातच पहा बोल्ड व्हिडिओ

Monalisa Hot Bhojpuri Video: बाथरुममध्ये अंघोळ करत असलेल्या मोनालिसा हिचा भोजपुरी चित्रपटातील हॉट सीन Viral, एकट्यातच पहा  बोल्ड व्हिडिओ
भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा (Photo Credits: Youtube)

Monalisa Hot Bhojpuri Video: भोजपुरी चित्रपटातून आपल्या बोल्ड अंदातून चर्चेत ठरणारी मोनालिसा सोशल मीडियात नेहमीच तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. इंटरनेटवर तिचे लाखोंच्या संख्येने चाहते असून तिच्या सौंदर्यावर लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा खुप केल्या जातात. भोजपूरी सिनेमातून प्रसिद्धी मिळालेली मोनालिसा हिला करियरच्या सुरुवातीला काही समस्यांचा सुद्धा सामना करावा लागला होता. भोजपुरी चित्रपटांमधून तिने बऱ्याच वेळा आपली सेक्सी स्टाइल आणि हॉट अंदाजातून चाहत्यांची मन जिंकली आहेच. ऐवढेच नाही तर चित्रपटात बोल्ड सीन्स सुद्धा तिने केले आहेत.

मोनालिसा हिचा एक हॉट व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोनालिसा बाथरुममध्ये अंघोळ करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ भोजपुरी चित्रपट 'करेला कमाल धरती के लाल' मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. यामधून मोनालिसाचे तारुण्यपण अधिकच खुलून दिसत आहे.(XXX Star Mia Malkova Video: PornHub स्टार मिया मालकोवा ने Bikini Booty दाखवत शेअर केला स्विमिंग पूल मधला Naughty व्हिडिओ)

व्हिडिओ पाहून असे कळते की हा व्हिडिओ तिच्या करियरच्या सुरुवातीचा असावा. या व्हिडिओला इंटरनेटवर 1 कोटी 18 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून याची खुप चर्चा केली जात आहे. मोनालिसा सुद्धा सोशल मीडियात तिचे लेटेस्ट हॉट फोटोज आणि व्हिडिओ पोस्ट करुन मनोरंजन करत असते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2020 06:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).