Farmani Naaz: हर हर शंभू फेम गायिका फरमानी नाजचं संपूर्ण कुटुंब दरोडेखोर? पोलिसांकडून कडक चौकशी सुरु

फरमानी नाजच्या संपूर्ण कुटुंबियांवर पोलिस चौकशीची टांगती तलवार आहे. फरमानीच्या भाऊ अरमानला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले असुन पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

इंडियन आयडल (Indian Idol) हर हर शंभू गाणं (Har Har Shambhu) गाऊन रातोरात सिंगर झालेली फरमानी नाजच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. फरमानी नाजच्या संपूर्ण कुटुंबियांवर पोलिस चौकशीची टांगती तलवार आहे. फरमानीच्या भाऊ अरमानला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले असुन पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. तरी या दरोड्यात फरमानीचे वडील आणि जीजा म्हणजेचं बहिणीचा नवरा देखील सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गायक फरमानी नाजचे वडील आरिफ टोळी तयार करून लोखंडी बार लुटायचे. टेहरकी गावात पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते, त्यासाठी सुमारे 25 क्विंटल लोखंड आणल्या गेलं होतं. गेल्या महिन्याच्या या संपूर्ण लोखंडी मालाची चोरी झाली. याबाबत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोध सुरू करून 8 चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 200 किलो लोखंड आणि दरोड्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी (Police) अटक केलेल्या या आठ चोरट्यांमध्ये  फरमानी नाजच्या भावाचा समावेश असुन या दरोड्याचे सुत्रधार फरमानीचे वडील आणि जिजा असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या दरोड्यानंतर हे दोघेही फरार आहे. तरी पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असुन सध्या फरमानीचे वडिल आणि जिजाला शोधत आहेत. (हे ही वाचा:- Singer Palak Muchhal & Mithoon Sharma: कौन तुझे यु प्यार करेगा जैसे मै करती हु म्हणतं गायिका पलक मुच्छलची सुप्रसिध्द गायक मिथून बरोबर लगिनगाठ!)

 

View this post on Instagram

 

A post shared by Farmani Naaz 786 (@farmaninaaz786)

 

'हर हर शंभू' या गाण्यातून इंडयन आयडलच्या स्टेजवरुन फएम कमावणारी प्रसिद्ध गायिका फरमाणी नाझने घर बांधले आणि घरी स्टुडिओही उघडला. इंडियन आयडल शो दरम्यान फरमानीला अनेक मोठ मोठ्या गायकांबरोबर गाणं गाण्याची संधी मिळाली. तरी फरमानीच्या जवळपास संपूर्ण कुटुंबियांवर आला दरोडेखोरीचा शिक्का लागला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

February 7 Birthdays and Birth Anniversaries: 7 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलिब्रिटींची यादी, येथे पाहा

Farmani Naaz: हर हर शंभू फेम गायिका फरमानी नाजचं संपूर्ण कुटुंब दरोडेखोर? पोलिसांकडून कडक चौकशी सुरु

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Mere Husband Ki Biwi Box Office Collection Day 2: रोमँटिक कॉमेडी 'मेरे हसबंड की बीवी' ने दोन दिवसांत फक्त 3.80 कोटींची केली कमाई, प्रेक्षकांची छावा चित्रपटाला जास्त पसंती

Pritam Chakraborty: संगीतकार प्रीतम चक्रवर्ती याच्या स्टुडिओमधून 40 लाखांची चोरी; ऑफिस बॉयला जम्मू आणि काश्मीरमधून अटक

Aditya Pancholi Parking Row Case: पार्किंग वाद प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोलीला मोठा दिलासा; न्यायालयाने शिक्षा कमी करून दिले नुकसानभरपाई देण्याचे आदेश

Chaava Box Office Collection Week 1: छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली शानदार कामगिरी, पहिल्याच आठवड्यात केली 225.28 कोटींची कमाई

Share Now