February 7 Birthdays and Birth Anniversaries: 7 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या दिग्गजांची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. या सर्व प्रसिद्ध आणि दिग्गज लोकांनी त्यांच्या कार्याने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे. आज जन्मलेल्या प्रसिद्ध लोकांच्या यादीमध्ये इंग्रजी कादंबरीकार चार्ल्स डिकेन्स आणि कॉमेडियन आणि अभिनेता ख्रिस रॉक यांच्यासह अनेक उल्लेखनीय व्यक्तींचा ७ फेब्रुवारी रोजी जन्म झाला आहे. बॅडमिंटनमधील कामगिरीसाठी आणि भारतीय खेळातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे श्रीकांत किदाम्बी 7 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. समाजसुधारक आणि महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या रमाबाई आंबेडकर यांची ही आज जयंती आहे. या प्रभावशाली व्यक्तींनी केलेल्या कर्तृत्वासाठी आणि कार्यासाठी ते ओळखले जातात. चला तर मग पाहूया, आज जन्मलेल्या प्रसिद्ध लोकांची यादी: हेही वाचा: Valentine Week 2025 Day 1 Rose Day: रोझ डे चे महत्व, इतिहास आणि गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचे अर्थ, जाणून घ्या, आजच्या दिवसाची संपूर्ण माहिती
येथे पाहा, आज जन्मलेल्या प्रसिद्ध लोकांची यादी:
रमाबाई आंबेडकर जयंती (१८९८-१९३५)
चार्ल्स डिकन्स (१८१२-१८७०)
रसी व्हॅन डेर डुसेन,
केशव महाराज,
श्रीकांत किदांबी,
ख्रिस रॉक, मिगुएल फेरर,
जेम्स स्पेडर,
एडी इझार्ड गर्थ ब्रूक्स,
अॅश्टन कचर,
अंकिता मयांक शर्मा,
प्राची शाह पांड्या
प्रकाश करात,
जसबीर जस्सी,
सुजित कुमार (१९३४-२०१०)
शिखा सिंग
शफाक नाझ
अनिखा दुर्जॉय दत्ता