Esha Gupta ने पहिल्यांदाच पोस्ट केला इतका Hot व्हिडीओ , पाहून चाहते हैराण, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री इशा ज्या प्रकारे तिचे अतिशय बोल्ड फोटो इंटरनेटवर पोस्ट करते ते पाहून सर्वच चकित होतात. इशाचे फोटो व्हायरल व्हायलाही वेळ लागत नाही. ईशाने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.
Esha Gupta Hot Video:बॉलीवूड अभिनेत्री वाढत्या वयाबरोबर इशा गुप्ताचे सौंदर्य आणखी खुलत असल्याचे दिसून येत आहे . अभिनेत्री इशा ज्या प्रकारे तिचे अतिशय बोल्ड फोटो इंटरनेटवर पोस्ट करते ते पाहून सर्वच चकित होतात. इशाचे फोटो व्हायरल व्हायलाही वेळ लागत नाही. ईशाने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल पाहून सगळेच प्रभावित झाले आहेत. व्हिडिओमध्ये इशा जीममध्ये विविध प्रकारचे कठीण वर्कआउट करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर हे कळते की, अभिनेत्रीसाठी स्वत:ला तंदुरुस्त आणि स्लिम ठेवणे इतके सोपे नाही.
View this post on Instagram
ईशाने अलीकडेच प्रकाश झा यांच्या 'आश्रम 3' या सिरीझमध्ये बॉबी देओलसोबत बोल्ड सीन देत चांगली आग लावली आहे . शोमध्ये तिच्या हॉट आणि बोल्ड स्टाईलने तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉबी देओलसोबतच्या त्याच्या इंटिमेट गाण्याची या शोमध्ये खूप चर्चा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2022 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

