Deepika Padukone चा पठाण चित्रपटातील नवीन Look आला समोर, पाहा फोटो

बॉलीवूड अभिनेत्री दिपिका पदुकोणचा नवीन लूक चांगलाच व्हायरल होत आहे. फोटो तिच्या आगामी चित्रपट पठाणमधील असल्याचे समोर आले आहे, पाहा फोटो

Deepika Padukone चा  पठाण चित्रपटातील नवीन Look आला समोर, पाहा फोटो
Deepika Padukone

Deepika Padukone New Look: बॉलीवूड अभिनेत्री दिपिका पदुकोणचा नवीन लूक चांगलाच व्हायरल होत आहे. फोटो तिच्या आगामी चित्रपट पठाणमधील असल्याचे समोर आले आहे. दिपिका तिच्या नवीन अवतारात खूपच हॉट दिसत आहे. आगामी चित्रपटात दिपिका बोल्ड अवतारात दिसणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

(The above story first appeared on LatestLY on Dec 09, 2022 03:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).