Chethana Raj Dies: 'फॅट फ्री' सर्जरी केल्यानंतर अभिनेत्री चेतना राजचे निधन
अभिनेत्री चेतना राज हिची ‘फॅट फ्री सर्जरी’ मुळे बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.
अभिनेत्री चेतना राज हिची ‘फॅट फ्री सर्जरी’ मुळे बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. TOI च्या वृत्तानुसार, 21 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीला काल सकाळी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर 'फॅट फ्री' शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर फुफ्फुसात पाणी शिरल्यानं संध्याकाळी तिची तब्येत खालावली. तिला श्वास घेण्यात देखील त्रास जाणवू लागला. अभिनेत्री तिच्या कुटुंबीयांना न सांगता रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा चेतनाच्या पालकांनी केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement