XXX Star Bethany Lily April ने न्यूड होऊन साजरा केला इंग्लंडच्या विजयाचा उत्सव; लोक म्हणाले- इंग्लंडची पूनम पांडे
Bethany Lily April (Photo Credits: Getty Images and Twitter)

क्रिकेट विश्वकप 2019 (World Cup 2019) मध्ये इंग्लंड (England) ने मोठा ऐतिहासिक विजय प्राप्त करून, चषकावर आपले नाव कोरले. आपल्याच भूमीवर विश्वकप आयोजित केल्याने इंग्लंडसाठी हा विजय फार महत्वाचा ठरला आहे. अजूनही इंग्लंडमध्ये या विजयाचा उत्सव साजरा होत आहे. अशा परिस्थितीमध्ये ट्रिपल एक्स स्टार (XXX स्टार) बेथनी लिली एप्रिल (Bethany Lily April) ने देखील तिच्या खास आणि हटके अंदाजात इंग्लंडच्या विजयी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर आपने न्यूड (Nude) आणि बोल्ड व्हिडिओ (Bold Videos)) पोस्ट करण्याकरिता प्रसिद्ध असलेल्या बेथनीने स्ट्रिप (Strip) होऊन संघाचे अभिनंदन केले आहे.

इंटरनेटवर बेथनीचे स्ट्रिपिंग व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल झाल्यानंतर, लगेचच लोकांनी या फोटोजवर कमेंट करायला सुरुवात केली आहे. (हेही वाचा: TEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER)

भारतातल्या काही लोकांनी तिची तुलना पूनम पांडेशी (Poonam Pandey) केली आहे. तिला लोक इंग्लंडची पूनम पांडे असे संबोधत आहेत. पूनम पांडे ही भारतातील एक बोल्ड मॉडेल आहे. आपले बोल्ड फोटोज आणि व्हिडिओ शोषल मिडियावर शेअर करून तिने स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.