TEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा
पूनम पांडे (Image Credit: Instagram)

Poonam Pandey Strip Teaser For Team India: पूनम पांडे (Poonam Pandey). सोशल मीडिया (Social Media) आणि प्रसारमाध्यमांतही नेहमी चर्चेत असलेलं नाव. सांगितलं जातं की ती एक मॉडेल आहे. पण, खरं म्हणजे तिच्या मॉडेल असण्यापेक्षा सोशल मीडियावर तिच्या वावरण्याचीच अधिक चर्चा असते. आपली वेबसाईट, सोशल मीडिया जसं की, फेसबुक (Facebook) , ट्विटर (Twitter) , इन्स्टाग्राम (Instagram) आदींवर आपले अत्यंत अल्पवस्त्रांकीत कपड्यांमधील हॉट आणि बोल्ड फोटो, व्हिडिओ शेअर करणं हा तिचा अलिकडील काळातील आवडता छंद. खास करुन आयसीसी वर्ल्ड कप 2019 सुरु झाल्यापासून भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून तिने जे काही फोटो, व्हिडिओ शेअर केलेत ते पाहिल्यावर भल्याभले क्लिन बोल्ड होऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपमधील सामना भारताने एकतर्फी जिंकल्यानंतरही पूनम पांडे हिने आपल्या खास अंदाजात एक व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर असलेला हा व्हिडिओ केवळ टीझर आहे. पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला तिच्या संकेतस्थळावर जावे लागेल.

दरम्यान, STRIP TEASE FOR TEAM INDIA अशी कॅप्शन टाकत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेला व्हिडिओ पाहिल्यावर टीझर असा तर, पूर्ण व्हिडिओ कसा असेल? असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. पूनम पांडे हिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ बराच आवडला असला तरी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच असे नाही. त्यातही तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असेल तर, जरा जपूनच. तुम्ही हा व्हिडिओ पाहात असताना कोणी इतरांनी पाहिल्यास तुम्ही कदाचित अडचणीत येऊ शकता बरं. हा इशारा देण्याचे कारण म्हणजे पूनम पांडे हिचा व्हिडिओतील अवतार. व्हिडिओचा टीझर पाहण्यासाठी तुम्ही खालील व्हिडिओवर क्लिक करु शकता.

सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल होत असलेल्या पूनम पांडे हिचा हा व्हिडिओ आतापर्यंत काही मिलियन लोकांनी पाहिला आहे. काहींनी त्याखाली विविध मतं व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया (कमेंट) दिल्या आहेत. (हेही वाचा, पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी चिडलेल्या पूनम पांडे ने काढला 'ब्रा'; 'Wing Commander Abhinandan'च्या जाहिरातीवर अशी दिली प्रतिक्रिया)

पूनम पांडेStrip Teaser For Team India व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 

 

New Video STRIP TEASE FOR TEAM INDIA Only on my New WEBSITE www.thepoonampandeyapp.com Trust me you'll like it ;)

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

 

View this post on Instagram

 

New Video 'UNCHAINED' ONLY ON my NEW LINK www.thepoonampandeyapp.com The link is in my Bio.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

तेरा नशा या चित्रपटातून पूनम पांडे हिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ज्यात तिने सेक्सी टीचरची भूमिका निभावली होती. या टीचरवर एका विद्यार्थ्याला प्रेम जडतं. आपलं फिल्मी करिअर सुरु करण्यापूर्वी पूनम पांडे ही मॉडेलिंग करत होती. पूनम पांडे हिने नुकतेच आपले अॅपही लॉन्च केले आहे. या अॅपवर ती आपले प्रायव्हेट व्हिडिओ, फोटो शेअर करते. विशेष म्हणजे तिचे व्हिडिओ पाहण्यासीठ पैसेही द्यावे लागतात.