डब्बू रत्नानी च्या कॅलेंडरसाठी विद्या बालन चे स्विमवेअर मधील 'White, Wet and Viral' हॉट फोटोशूट, नक्की पाहा

यात ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

Vidya Balan (Photo Credits: Instagram)

सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी (Dabboo Ratnani) वार्षिक कॅलेंडर हा सर्वांसाठीच चर्चेचा विषय असतो. किंबहुना या कॅलेंडरची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या कॅलेंडरमध्ये तुम्हाला तुमच्या आवडत्या बॉलिवूड कलाकारांचे सुंदर आणि हॉट फोटो पाहायला मिळतात. यंदाही तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने हॉट फोटोशूट केलेलआहे. तसा विद्याचा फॅशन फंडा काही औरच आहे. साडीमध्ये खूप सुंदर दिसणारी विद्या या स्विमवेअर फोटोशूटमध्ये तुम्हाला खूपच हॉट आणि बोल्ड दिसेल.

या फोटोमध्ये तिने पांढ-या रंगाचा स्विमवेअर परिधान केला असून काळ्या रंगाची ब्रा घातली आहे. यात ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

This is my 2020 #DabboRarnani calendar shot 😘... @dabbooratnani @manishadratnani #dabbooratnanicalendar #btswithdabboo

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

 

View this post on Instagram

 

And here we are again... @dabbooratnani @manishadratnani #dabbooratnanicalendar #btswithdabboo

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

हेदेखील वाचा- Dabboo Ratani Calendar 2020 वरील कियारा आडवाणी हिच्या Topless Photo वर मजेशीर मीम्स बनवत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पहा फोटोज

हे फोटोशूट करताना विद्या ने एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात ती या फोटोशूटला 'व्हाईट, वेट आणि व्हायरल' असे म्हटले आहे. हे फोटोशूट पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Mrunmayee Deshpande लिखित आणि दिग्दर्शित ‘Mann Fakira’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित- Watch Video

'डर्टी पिक्चर' नंतर गेले अनेक वर्षे विद्याचा हा बोल्ड अवतार पाहायलाच मिळाला नाही. अलीकडेच ती आपल्याला 'मिशन मंगल' या चित्रपटात दिसली होती.