Dabboo Ratani Calendar 2020 वरील कियारा आडवाणी हिच्या Topless Photo वर मजेशीर मीम्स बनवत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पहा फोटोज
Kiara Advani (Photo Credits: Instagram)

Dabboo Ratani Calendar 2020: बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्या नववर्ष 2020 च्या कलेंडरचे काही दिवसांपूर्वीच अनावरण झाले. या कलेंडरवर अनेक अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. यातील टॉपलेस आणि न्यूड फोटोजमुळे कियारा अडवाणी (Kiara Advani), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) या दोन अभिनेत्री अधिकच चर्चेत आल्या. आपल्या बोल्ड अदांनी या अभिनेत्रींनी अनेकांना घायाळ केले. मात्र अधिक चर्चा रंगली ती कियारा आडवाणी हिच्या टॉपलेस फोटोची. या फोटोजवर नेटकऱ्यांनी मीम्स (Memes) तयार केले असून सोशल मीडियात कियाराची खिल्ली उडवली जात आहे. (Dabboo Ratnani Calendar 2020 मध्ये कियारा आडवाणी, भूमी पेडणेकर यांचा Topless आणि Nude अवतार; पहा Bold Photos)

डब्बू रतनानी यांच्या 2020 कलेंडरवर भूमी आणि कियारा शिवाय कृती सनॉन, जैकलीन फर्नांडिस, सनी लियोन अनन्या पांडे, सैफ अली खान, अभिषेक बच्चन आणि विक्की कौशल यांच्या सह अनेक कलाकारांची वर्णी लागली आहे. मात्र कियारा आडवाणी हिच्यावर नेटकऱ्यांकडून मीम्सचा वर्षाव झाला.

कलेंडरवरील कियारा आडवाणी हिचा फोटो:

 

View this post on Instagram

 

A leaf out of #DabbooRatnaniCalendar! @dabbooratnani @manishadratnani

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

टॉपलेस फोटोवर तयार केलेले मीम्स:

कियाराच्या टॉपलेस फोटो एडिट करुन साऊथ इंडियन गेटअप मध्ये तयार करण्यात आला आहे. तिचा हा फोटो पाहून तुम्हालाही हसू फुटेल.

 

View this post on Instagram

 

Original pic in bramhi hand. #kiara #kiaraadvani #bramhanandam #photoshoot #southindianflicks

A post shared by South Indian Flicks (@south_indian_flicks) on

फोटोग्राफर डब्बू रतनानी यांचे कलेंडर हे सिनेवर्तुळात आकर्षणाचा बिंदू असतो. यंदा अभिनेत्री रेखा, जॅकी श्रॉफ, विद्या बालन यांच्या सह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी कलेंडर लॉन्चिंग सोहळ्याला उपस्थिती लावली होती.