Taimur Birthday Special: पाहा तैमूरचे आजवरचे सर्वात Cute फोटो

आजचा दिवस या स्टार किडसाठी खूपच स्पेशल आहे, कारण आज त्याचा वाढदिवस आहे. यावर्षी तो तीन वर्षांचा होणार आहे. आणि आजच्या दिवशी त्याच्यासाठी एका खास पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

Taimur Ali Khan (Photo Credits: Instagram)

Happy Birthday Taimur: सैफ अली खान आणि करीना कपूर खानचा छोटा नवाब तैमूर अली खान अगदी जन्मापासूनच चर्चेत राहिला आहे. त्याचा एक वेगळा चाहता वर्गच आहे जो रोज तैमूरचे नवीन फोटो पाहण्यासाठी आतुर असतो. त्याचा नवीन कोणताही फोटो सोशल मीडियावर आला तरी तो लगेचच संपूर्ण इंटरनेटवर व्हायरल होतो. या व्हायरल होणाऱ्या तैमूरच्या फोटोंवर हजारो लाइक्स आणि कॉमेट्सचा पाऊस पडत असतो. इतकंच काय तर न्यूज चॅनलची देखील तो नेहमीच पसंती असतो. त्यामुळेच तैमूर हा सर्वात जास्त लोकप्रिय स्टार किड्स पैकी एक आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.

फॅन फॉलोईंगच्या बाबतीत तैमूर एखाद्या सेलेब्रिटीला देखील मागे टाकेल.  आजचा दिवस या स्टार किडसाठी खूपच स्पेशल आहे, कारण आज त्याचा वाढदिवस आहे. यावर्षी तो तीन वर्षांचा होणार आहे. आणि आजच्या दिवशी त्याच्यासाठी एका खास पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीची थीम ख्रिसमसवर आधारित असणार आहे. त्याच्या बर्थडेचे फोटो तर येतीलच पण त्या आधी आजच्या या खास दिवशी पाहूया तैमूरचे  काही गोंडस फोटो.

 

View this post on Instagram

 

Marshmallow 🥰💞🥰💞🥰

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

 

View this post on Instagram

 

Weekend 🧁🥰😋😉

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

 

View this post on Instagram

 

😍😍😍

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

 

View this post on Instagram

 

Missing pukulu 💜

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

 

View this post on Instagram

 

Naughty 😂😛💞😰🤪🌈💙 #taimuralikhan

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

 

View this post on Instagram

 

Melly Clistmas from Santa Tim Tim 🎅🏻❤️

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

 

View this post on Instagram

 

he looks so edible 🧸💕😍🥰

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

 

View this post on Instagram

 

happy birthday mumma,i love you ❤️🌈✨

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

Taimur Diet Plan: बाहेरचे काहीही खाण्यास मनाई; करीना स्वतः बनवते तैमुरचा डायट प्लॅन, पहा कोणत्या गोष्टींचा असतो समावेश

दरम्यान, फोटोग्राफर्स तैमूरच्या एका फोटोसाठी तब्बल 1500 रुपये आकारतात. सैफ अली खानाने स्वतः एका मुलाखतीदरम्यान हा गौप्यस्फोट केला होता. विशेष म्हणजे कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीच्या फोटोपेक्षा ही रक्कम जास्त आहे, असंही सैफ त्या मुलाखतीत म्हणाला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now