मुंबईत रंगली तैमूर अली खानची Pre Birthday Party ! (Photos)

पण या सेलिब्रिटी स्टारकिडसाठी मुंबईत एका खास प्री बर्थडे (Pre Birthday Party) पार्टीचं आयोजन करण्यात आलं होत.

Taimur Ali Khan Pre birthday party (Photo Credits: Yogen Shah)

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना खान कपूर (Kareena Kapoor Khan) यांचा चिमुकला तैमूर अली खानची (Taimur Ali Khan)  सोशल मीडियावर रोजच चर्चा असते. तैमूरचे निरागस भाव टिपण्यासाठी paparazzi वाट पाहत असतात. येत्या 20  डिसेंबराला तैमूर दोन वर्षांचा होणार आहे. पण या सेलिब्रिटी स्टारकिडसाठी मुंबईत एका खास प्री बर्थडे (Pre Birthday Party) पार्टीचं आयोजन करण्यात आलं होत. खान, पतौडी आणि कपूर खानदानामधील मंडळी आणि बॉलिवूडजगतातील काही मोजक्याच सेलिब्रिटींसोबत तैमूरच्या प्री बर्थ डे पार्टीचं सेलिब्रेशन सुरु झालं आहे.

तैमूरच्या पार्टीमध्ये सोहा अली खान, कुणाल खेमू, रणविजय सिंग, करिष्मा कपूर, अमृता अरोरा हे कलाकार त्यांच्या मुलांसह पार्टीला आले होते. तसेच रणधीर कपूर, बबिता हे तैमूरचे आजी आजोबा देखील पार्टीला हजार होते.

 

View this post on Instagram

 

#kunalkhemu #innayanaumikemmu #sohailkhan #ranvijaysingha at #taimuralikhan birthday bash @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

View this post on Instagram

 

#ranvijaysingha with wife #priyankasingha and kiddo at #taimuralikhan birthday bash @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

View this post on Instagram

 

#randhirkapoor at #taimuralikhan birthday bash @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

View this post on Instagram

 

#karismakapoor with son and mom #babita ji at #taimuralikhan bday bash

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

View this post on Instagram

 

That's a beautifully decorated car for the Prince. #taimuralikhan bday bash

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

View this post on Instagram

 

Birthday presents for #taimuralikhan

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

तैमूर अली खानच्या जंगी पार्टीमध्ये त्याच्यावर बर्थ डे गिफ्टचा देखील वर्षाव झाला. यामध्ये तैमूरला मिळालेल्या बेबी कारचे फोटो सध्या इंटरनेटवर झपाट्याने पसरत आहेत.

तैमूर अली खानचा पहिला वाढदिवस पातोडी पॅलेसमध्ये दिमाखात साजरा करण्यात आला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif