![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/03/2020-03-15-2-380x214.jpg)
बोल्ड अँड ब्युटीफुल अशी बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) आपल्या हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच ती सोशल मिडियावर देखील बरीच सक्रिय असते. तिच्या सेक्सी आणि बोल्डनेसमुळे तिने स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नुकताच तिने काळ्या गाऊनमधील एक हॉट फोटो शेअर केला आहे. यात ती खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. तसेच या तिचा कमनीय बांधा पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. याआधीही तिने आपले अनेक हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मात्र या फोटोमधील तिचा बोल्ड अंदाज सर्वांच्याच नजारा वळवून घेत आहे.
यात तिने काळ्या रंगाचा बॅकलेस (Backless) गाऊन घातला आहे. एका बाजून काढलेल्या फोटोमध्ये सनी लियोनचा कमनीय बांधा पाहून सा-यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. Sunny Leone च्या गावरान अदा पाहून चाहते झाले फिदा, फोटोला 10 लाखाहून अधिक लाइक्स, Watch Photos
पाहा फोटो:
काही महिन्यांपूर्वी सनीने आपल्या इन्स्टा अकाउंटवर आपले एक नवीन आणि हटके फोटोशूट शेअर केले होते. या फोटोमध्ये ती चक्क 'जलपरी'च्या (Mermaid) वेशात दिसत होती. यात तिच्या मादक अदा आणि बोल्ड (Bold) अंदाज पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले. सनीने हे फोटो शेअर करतात अगदी काही मिनिटांतच तिला लाखोंच्या वर लाइक्स मिळाले आहेत.