Ganesh Chaturthi 2020: सोनाली बेंद्रे, सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्यासह इतर बॉलिवूड सेलिब्रिटींंच्या घरचा बाप्पा (View Photos)
सलमान खान, सोनाली बेंद्रे, शिल्पा शेट्टी यांच्यासह अन्य सेलिब्रिटींची घरचा बाप्पा कसा आहे हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
आज गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असेल. प्रत्येक गणेशभक्तासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. सामान्यांपासून सेलिब्रेंटींपर्यंत सर्वांना बाप्पाच्या आगमनाची आतुरता होती. आता बाप्पा विराजमान झाल्यावर पुढील काही दिवसांची उत्सुकता प्रत्येकाच्या मनांत कायम राहणार आहे. बॉलिवूड मधील सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पांच आगमन झाले आहे. सलमान खान (Salman Khan), सोनाली बेंद्रे (Sonali Bendre), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्यासह अन्य सेलिब्रिटींची घरचा बाप्पा कसा आहे हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. (गणेश चतुर्थी निमित्त करीना कपूर खान चा मुलगा तैमुर ने आपल्या खेळण्यांमधून साकारला 'हा' सुंदर गणपती बाप्पा, फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल)
सोनाली बेंद्रे:
View this post on Instagram
❤️❤️❤️ #HappyGaneshChaturthi from the Behls @goldiebehl
A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on
सलमान खान:
View this post on Instagram
#Arpitakhan #alvirakhan brings GANPATI BAPPA home. HAPPY GANESH CHATURTHI #FESTIVALSEASON #yogenshah
A post shared by yogen shah (@yogenshah_s) on
शिल्पा शेट्टी:
श्रद्धा कपूर:
तुषार कपूर:
विवेक ओबेरॉय:
तुमच्यापैकी अनेकांच्या घरी देखील आज गणपती बाप्पाचे आगमन झाले असेल. यंदा कोविड-19 च्या संकटामुळे गणेशोत्सव सर्वत्र साधेपणाने साजरा होत आहे. सण साजरा करण्यात साधेपणा असला तरी गणेशोत्सवाचा उत्साह काही कमी झालेला नाही. सामान्यांसह सेलिब्रिटी, क्रीडापटू, राजकारणी यांच्या घरी आज बाप्पा विराजमान झाले आहेत.