Shikara Full Movie in HD 720p Leaked on TamilRockers & Telegram For Free Download: दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांचा 'शिकारा' चित्रपट बनला पायरसीचा शिकार
Shikara Poster! (Photo Credits: Instagram)

दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांचा ‘शिकारा: द अनटोल्ड स्टोरी ऑफ कश्मीरी पंडित’ (Shikara) हा चित्रपट नुकताच सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर आधारित असून यात प्रेमकथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता आदिल खान (Aadil Khan) आणि अभिनेत्री सादियाने (Sadia) प्रमुख भूमिका साकारली आहे. मात्र, प्रदर्शनाच्या दुसऱ्याचं दिवशी 'शिकारा' हा चित्रपट पायरसीचा (Piracy) बळी ठरला आहे.

चित्रपट प्रदर्शनानंतर लिक होण्याची ही पहिली वेळ नाही. परंतु, इंटरनेटवर हा चित्रपट विनामूल्य डाऊनलोड (Free Download) करण्यासाठी शोधला जात आहे. मीडियाच्या एका ताज्या रिपोर्टनुसार, तमिळरॉकर्स आणि टेलिग्रामवर 'शिकारा' चित्रपट एचडी गुणवत्तेत (HD Quality) फ्री डाऊनलोड (Free Download) करता येत आहे. यासाठी प्रेक्षक Shikara movie download in HD 720p, Shikara movie download in filmywap, Shikara movie download in 480p, Shikara movie download in filmyzilla, Shikara movie download in mp4, आदी शब्द टाकून 'शिकारा' चित्रपट फ्री डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा - Hacked Full Movie in HD 720p Leaked on TamilRockers & Telegram For Free Download: टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानचा 'हॅक्ड' चित्रपट ठरला पायरसीचा शिकार)

तमिळरॉकर्स तसेच टेलीग्रामवर 'शिकारा' चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी वेगवेगळे किवर्ड्स वापरले जात आहेत. चाहते इंटरनेटवर Shikara Full Movie Download, Shikara Tamilrockers, Shikara Tamilrockers HD Download, Shikara Movie Download Tamilrockers, Shikara Telegram, Shikara Telegram links, Shikara Full Movie HD Telegram, Shikara Full Movie Download 480p, आदी महत्त्वाचे शब्द टाकून 'शिकारा' चित्रपट डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सर्व दिग्दर्शक आणि निर्माते पायरसीच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळे या समस्येवर लवकरात-लवकर आळा घालणे गरजेचे आहे.