Shama Sikander | (Photo Credits: Instagram)

Shama Sikander Bold Photo: शमा सिंकदर नाव तर माहिती असेलच. ज्यांना हे नाव माहिती असेल त्यांच्या डोळ्यासमोर वेब सीरीज माया (Web Series Maaya) आणि शॉर्ट फिल्म सेक्सोहॉलिक (Short Films Sexoholic) तसेच तिच्या व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंतील दृश्य झळकली असतील. आपल्या बोल्डनेसमुळे शमा सिकंदर (Shama Sikander) ही नेहमीच बातम्यांचा आणि चर्चेचा विषय असते. आपले हॉट, बोल्ड आणि तितकेच सेक्सी फोटो ती सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. तिच्या नवनव्या हॉट फोटोंचा तिचे चाहतेही प्रचंड उत्सुकतेने वाट पाहात असतात. त्यांच्या उत्सुकतेची कल्पना त्यांनी फोटोवर केलेले लाईक्स आणि कॉमेंट पाहून येते.

शमा सिंकंदर हिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर असे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती अत्यंत बोल्ड, सेक्सी आणि हॉट दिसते. तिच्या चाहत्यांनाही तिचे हे लूक भलतेच आवडलेले दिसतात. खास करुन फोटोमध्ये तिने दिलेल्या पोज या नेहमी चर्चेचा, कौतुकाचा आणि टीकेचा विषय ठरतात.

शमा सिकंदर इन्स्टाग्राम इमेज

शमा सिकंदर इन्स्टाग्राम इमेज

शमा सिकंदर इन्स्टाग्राम इमेज

शमा सिंकंदर हिच्या आजपर्यंतच्या कारकिर्दिबद्दल बोलायचे तर, तिने काही टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मेरी लाईफ या टीव्ही मालिकेतून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. तिनेकाही रियालिटी शो आणि टीव्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. (हेही पाहा बरं, Aadita Jain हिने पाण्यात दाखवला सौंदर्याचा Sexy जलवा; सोशल मीडियावर चाहते प्रेमात (व्हिडिओ))

शमा सिकंदर इन्स्टाग्राम इमेज

 

View this post on Instagram

 

The more real you get, the more unreal the world gets....#abdilkisunn

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

शमा सिकंदर इन्स्टाग्राम इमेज

बालवीर माहिकेत शमा सिंकंदर हिने एका परीची भूमिका केली होती. अनेक टीव्ही मालिका आणि बॉलिवुडमध्ये करिअर केल्यावर शमा हिने विदेशात विवाह केला आणि तिकडेच सेटल झाली आहे. शमा सिकंदर हिचा आगोदरचा लूक आणि आतााच लूक यात बराच बदल झालेला दिसतो.