Deepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)
आता दीपिकाच्या स्वागतासाठी रणवीर सिंगचे घर अगदी हटके पद्धतीने सजवण्यात आले आहे. याचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बॉलिवूडची बाजीराव-मस्तानी जोडी अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. इटलीतील कोमो लेक परिसरात दीपवीरचा शानदार विवाहसोहळा पार पडला. सिंधी, कोंकणी पद्धतीने झालेल्या विवाहानंतर सोशल मीडियावर फोटोज शेअर करण्यात आले. दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो
आता दीपिकाच्या स्वागतासाठी रणवीर सिंगचे घर अगदी हटके पद्धतीने सजवण्यात आले आहे. याचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपवीर लग्नानंतर नेटकऱ्यांनी उडवली रणबीर कपूरची खिल्ली
तुम्हीही पाहा दीपिकाच्या स्वागतासाठी सजलेले रणवीर सिंगचे घर...
लग्नानंतर दीपिका-रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनुष्का शर्मा, करण जोहर, अर्जुन रामपाल, अली अब्बास जफर यांनी दीपवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement