Pornography Case: मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला Gehna Vasisth चा अटकपूर्व जामीन अर्ज
गहना वसिष्ठचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे
पोर्नोग्राफी प्रकरणात मालवणी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआर संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाने, गहना वसिष्ठचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आता हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.