World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos

आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवरून जंगलातील काही अनसीन फोटो शेअर करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आहे.

Amruta Fadnavis (PC - Twitter)

World Environment Day 2023: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवरून जंगलातील काही अनसीन फोटो शेअर करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'काही मानवनिर्मित जगात हरवून जातात तर काही निसर्गाच्या जंगलात स्वतःला शोधण्यासाठी भटकतात! पर्यावरणावर प्रेम करा, पर्यावरणाला आलिंगन द्या आणि स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी त्याचे संरक्षण करा!' या पोस्टमधील फोटीतील अमृताचा अंदाज पाहण्यासारखा आहे. यात ती अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी अमृताला या फोटोवरून ट्रोल केलं आहे. (हेही वाचा - Who is Neelam Gill: नीलम गिल कोण आहे? भारतीय वंशाच्या मॉडेलला डेट करत आहे हॉलिवूड स्टार Leonardo DiCaprio's)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif