Nora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीने बाथटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे
नोरा फतेही (Image Credit: Instagram)

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. नेहमी तिचा नवा अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो. आपल्या नृत्याने सर्वांना प्रभावित करणारी नोराला आपल्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ कसे करायचे हे तिला चांगलेच माहित आहे. अशा परिस्थितीत आता नोरा फतेहीने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवणारे फोटो शेअर केले आहेत. ते पाहिल्यानंतर कोणीही थक्क होईल. नोरा ने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बाथटबमध्ये झोपलेली दिसत आहे. (Nora Fatehi Hot Booti Dance: नोरा फतेही चा समुद्र किना-यावरील हॉट बूटी डान्स सोशल मिडियावर व्हायरल, मिळाले 31 लाखांहून अधिक व्ह्यूज, Watch Video)

नोरा फतेहीने हे फोटोशूट एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजसाठी केले आहे. ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये तिने रुमालाचा टॉप घातला आहे. कॅमेरासमोर झळकणारी नोरा फतेही अतिशय अप्रतिम दिसत आहे. तिची हे मनमोहक फोटो तुम्ही ही पाहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

नोरा फतेही पापाराझींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. माध्यमांचे कॅमेरे तिची प्रत्येक झलक टिपण्यासाठी उत्सुक असतात. तसेच नोरा देखील त्यांनी कधी निराश करत नाही. येत्या काळात नोरा सत्यमेव जयते 2 मध्येही दिसणार आहे.