Mandana Karimi Sexy Video: मंदाना करीमी सेक्सी व्हिडिओ पाहिलात? तिच्या फॅन्सनी तर केव्हाच पाहिला!
Mandana Karimi sexy photos | ( (Photo Credits: Instagram)

Mandana Karimi Sexy Video: अभिनेत्री आणि मॉडेल मंदाना करीमी (Mandana Karimi) हिची ओळख अत्यंत बोल्ड तितकीच हॉट आणि सेक्सी अभीनेत्री अशी आहे. तिच्या चाहत्यांनाही तिचा हा बिनधास्त लूक फारच आवडतो. तिने आपले सोशल मीडिया पेज इन्स्टाग्राम, फेसबूक ट्विटर आदींवर आपले फोटो अपलोड केले रे केले की, तिच्या चाहत्यांच्या त्यावर उड्या पडतात. मग त्या फोटोंना लाईक्स काय अन शेअर काय विचारुच नका. प्रतिक्रियांचे म्हणाल तर विचारुच नका. तिच्या व्हिडिओ आणि फोटोंखाली प्रतिक्रियांचा पाऊस पडलेला असतो. तिचे हॉट व्हिडिओ युट्युबवरही उपलब्ध असतात. नुकतीच ती एका मासिकासाठी हॉट फोटोशूट करत होती. त्यातील काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत.

मंदाना करीमी हिने एफएचएम नावाच्या मासिकासाठी हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोत तिने ब्लॅक नेट वाला ट्रेस घातला आहे. या ड्रेसमधील फोटोमध्ये तिने एकापेक्षा एक अशा हटके पोज दिल्या आहेत. ज्या तिच्या अनेक फॅन्सना घायाळ करत आहेत. तिच्या फोटोखाली आलेले लाईक्स आणि कमेंट हेच दर्शवत आहेत. तिने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ हा तिचा आजवरचा सर्वात बोल्ड व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, अभिनेत्री, TMC MP नुसरत जहां हिचा फिटनेस फंडा; अर्धा तास योगा, जेवणात मासे, प्रकृती एकदम सडपातळ, घ्या जाणून)

मंदाना करीमी हॉट व्हिडिओ

मंदाना करीमी व्हिडिओ

मंदाना करीमी ही स्वत: सोशल मीडियावर प्रचंड कार्यरत असते. आपले अधिकाधिक हॉट, बोल्ड आणि तितकेच सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना घायाळ करणे तिला भलतेच आवडते. तिचा हा बिनधास्त अंदाज आवडल्यामुळे तिचे चाहतेही भलतेच खूश असतात. ते तिच्या फोटोखाली लाईक्स आणि कमेंट्स ठोकत असतात. तर काही उत्साही चाहते तिचे फोटो, व्हिडिओ शेअरही करत असतात. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्येही दिवसेंदिस भलतीच वाढ होत असते.

मंदाना करीमी इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

There are no perfect life plan formulas.Its a roller coaster with various exit ramps. ☺️

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

मंदाना करीमी हॉट फोटो (इन्स्टाग्राम)

 

View this post on Instagram

 

It’s not your job to like me.Its mine @sashajairam is this really me ? Who are you? #killingit #fitnotskinny #loveyourself

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

मंदाना करीमी फोटो

 

View this post on Instagram

 

Sunday mood #Repost @sashajairam with @make_repost ・・・ @mandanakarimi #sashajairamphotography

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

दरम्यान, मंदाना करीमी ही भलतीच चर्चेत आणि प्रसिद्धीत राहात असते. मात्र, बिग बॉस या टीव्ही शोच्या माध्यमातून ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आली. या शोमध्ये तिचा अंदाज प्रेक्षकांना भलताच आवडला. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ झाली.

मंदाना करीमी इन्स्टाग्राम व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Last night for @payalsinghal fabulous show wearing @shantanunikhil

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

मंदाना करीमी एक वेगळा लूक

मदाना करीमीच्या व्यक्तीगत आयुष्याबाबत बोलायचे तर, ती विवाहीत आहे. परंतू, विवाहानंतर तिचा संसार अवघे सहाच महिने टिकला. लग्नाला एक वर्षही पूर्ण होण्या आधी सहाच महिन्यात तिचा घटस्फोट झाला. क्या कूल है हम चित्रपटातील अभिनेत्यासोबत तिचा विवाह झाला होता. कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप करत तिने पतीपासून घटस्फोट घेतला होता. या प्रकरणात तिने पोलीस तक्रारही केली होती.