मलाइका अरोराचा योगा क्लासबाहेर तंग कपड्यातील Hot अवतार; Bold आणि Sexy फिगरवर चाहते घायाळ (Photos)

मलाइका अरोर (Image Credit: Yogen Shah)

मलाइका अरोराने (Malaika Arora) याआधीच तिचे नृत्य, स्टाईल, अदा अशा अनेक गोष्टींनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती नेहमीच आपले हॉट आणि बोल्ड फोटोज-व्हिडिओज शेअर करत असते. सध्या सोशल मिडियावर मलाइकाचे काही तंग कपड्यातले फोटो व्हायरल होत आहेत. मुंबईमधील बांद्रा परिसरातील एका योगा क्लासबाहेरील हे फोटो आहेत. या फोटोमधील मलाइकाची फिगर पाहून चाहत्यांचा काळीज एकदम खलास झाला आहे. या फोटोमधील अजून एका गोष्टीने चाहत्यांना आकर्षित केले आहे, ती म्हणजे मलाइकाचा बॉडी कलरशी मिळता जुळता आउटफिट.

या आउटफिटमुळे मलाइकाच्या शरीराच्या अवयवांचा अंदाज चाहते लावू शकतात. भलेही मलाइका आज 46 वर्षांची असो, मात्र तिचा फिटनेस आणि हॉटनेसमुळे ती भल्या भल्या अभिनेत्रींना मात देत असते. मलाइकाकडे एक फिटनेस आयकॉन म्हणून देखील पाहिले जाते. मलाइका नेहमीच आपले जिम, योगा आणि डाएट अशा प्रत्येक बाबतीत खूप सतर्क असते. मलाइकाचा हा सध्याचा अवतार याचीच साक्ष देतो. (हेही वाचा: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या देसी लूकवर चाहते फिदा; पहा लाल साडीतील खास फोटो)

पहा फोटो –

मलाइका अरोर (Image Credit: Yogen Shah)

सध्या मलाइका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरीच चर्चेत आहे. अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याबाबत तिला नेहमीच प्रश्नांचा सामना करावा लागतो.  अर्जुन आणि मलाइका बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करात आहेत. दोघेही बर्‍याचदा एकत्र वेळ व्यतीत करतान दिसले आहेत. आजकाल अभिनेत्री मलाइका अरोरा सोनी टीव्हीच्या 'इंडियाज बेस्ट डान्सर’ डान्स रिअॅलिटी शोची जज आहे. या शोमध्ये तिच्यासोबत टेरेन्स लुईस आणि गीता कपूरदेखील आहेत.