कैटरीना कैफ हिच्या Yellow Swimsuit मधील हॉट फोटोमुळे चाहते घायाळ
कतरिना कैफ (फोटो सौजन्य-Instagram)

कैटरीना कैफ (Katrina Kaif) सध्या सोशल मीडियावर नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. तसेच कैटरीना कैफ हिचे चाहतेसुद्धा प्रचंड प्रमाणात असून सध्या तिचा आगामी चित्रपट भारत मधून सलमान खान सोबत मुख्य भुमिकेत दिसणार आहे. तर कतरिना हिने नुकतान सोशल मीडियावर पिवळ्या स्विमसूटमधील हॉट फोटो पोस्ट केल्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.

सध्या वाढत्या उन्हात कैटरीना कैफ मालदिव येथील बीचवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा हॉट स्विमसूटसह त्याला शोभेल असाच पिवळ्या रंगाचा गॉगलसुद्धा घातला आहे. या लूकमध्ये कतरिना अतिशय हॉट आणि सेक्सी दिसून येत आहे.(Chashni Song: ‘भारत’ सिनेमातील सलमान खान आणि कैटरीना कैफ यांचे रोमॅन्टिक गाणं ‘चाशनी’ रसिकांच्या भेटीला (Watch Video)

यापूर्वी सुद्धा कैटरीना कैफ हिने पिवळ्या रंगातील शॉर्टसमधील हॉट लूक सोशल मीडियावर प्रचंज व्हायरल झाला होता. तर येत्या 5 जून रोजी भारत चित्रपटातून कैटरीना कैफ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.