Jug Jugg Jeeyo: वरुण धवन, नीतू कपूर यांची COVID19 वर मात, चंदीगढ मध्ये पुन्हा सुरु होणार शूटिंग

कोरोनावर (COVID19) मात केल्यानंतर आता नीतू कपूर पुन्हा एकदा 'जुग जुग जियो' चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंदीगढ येथे रवाना झाल्या आहेत.

Varun Dhawan, Neetu Kapoor and Kiara Advani (Photo Credits: Instagram)

Jug Jugg Jeeyo:  बॉलिवूड मधील जेष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचे पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिनवर पदार्पण होणार आहे. यासाठी नीतू कपूर पूर्णपणे तयार आहे. तर कोरोनावर (COVID19) मात केल्यानंतर आता नीतू कपूर पुन्हा एकदा 'जुग जुग जियो' चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंदीगढ येथे रवाना झाल्या आहेत. तर मुंबईच्या विमानतळावर नीतू कपूर यांना स्पॉट करण्यात आले. तर आता जुग जुग जियो चे शूटिंग पुन्हा करण्यात येणार आहे. शूटिंग सुरु करण्यासंदर्भात निर्माते राज मेहता यांनी स्पष्ट केले आहे.(Top Global Asian Celebrity 2020: आशियाई सेलिब्रिटी 2020 च्या यादीत अभिनेता Sonu Sood अव्वल स्थानावर; अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, प्रभास यांना टाकले मागे)

नीतू कपूर यांच्या व्यतिरिक्त चित्रपट जुग जुग जियो मधील स्टारकास्ट वरुण धवन, मनीष पॉल आणि राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता या सर्वांनीच कोरोनाव मात केली असून आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग चंदीगढ मध्ये पुन्हा एकदा सुरु करण्यास सज्ज आहेत. दरम्यान, मुंबईतील विमानतळावर नीतू आणि वरुण यांच्या व्यतिरिक्त अनिल कपूर यांच्यासह कियारा अडवाणी यांनी कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.(COVID-19: बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन हिला कोरोनाची लागण- रिपोर्ट्स)

Varun Dhawan Instagram Post:

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

Raj Mehta Announces Shoot of Jug Jugg Jeeyo Resumes:

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Raj Mehta (@raj_a_mehta)

तर नीतू कपूर यांच्या मुलीने नुकत्याच इन्स्टारग्रामवर त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट केले होते. रिधिमा हिने असे लिहिले होते की, तुमच्या सर्वांचे आभार आणि इच्छाा या मुळेच माझ्या आईची COVID19 ची चाचणी निगेटिव्ह आली आहे. जुग जुग जियो चित्रपटात अनिल कपूर, मनीष पॉल आणि युट्युब स्टार प्राजक्ता कोळी ही दिसून येणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now