जान्हवी कपूर हिच्या 'अख लड़ जावे' गाण्यावरील हॉट बेली डान्सची सोशल मीडियात धूम; पहा व्हिडिओ

जान्हवी कपूर हिचा जूना बेली डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Janhvi Kapoor and Namrata Purohit (Photo Credits: Instagram)

'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती फिटनेस कोच नम्रता पुरोहित (Namrata Purohit) सह बेली डान्स (Belly Dance) करताना दिसत आहे. (जान्हवी कपूर हिला कार्तिक आर्यन नाही तर 'या' अभिनेत्याला Kiss करण्याची इच्छा)

'अख लड़ जावे' (Akh Lad Jaave) या गाण्यावरील जान्हवी कपूरचा हॉट डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर कमेंट्चा वर्षाव देखील सुरु आहे. (Hot Pics: जान्हवी कपूर हिचा स्पोर्ट्स ब्रा मधील हॉट जीम लूक व्हायरल)

पहा व्हिडिओ:

नम्रता पुरोहित बॉलिवूडची एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर असून ती अनेक अभिनेत्रींना ट्रेनिंग देते.

जान्हवी कपूरचा पहिलावहिला 'धडक' सिनेमा प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. सध्या जान्हवी कपूर 'रुहीअफजा' सिनेमाचे शूटिंग करत आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव झळकणार आहे. याशिवाय जान्हवी भारतीय वायूसैनेची पायलट गुंजन सक्सेना यांच्यावर आधारीत सिनेमातही काम करत आहे.