वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या जीवनावरील बायोपिकचे चित्रिकरण रद्द

कारगिल युद्धात महत्वाचे योगदान असणाऱ्या महिला वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्सेना (Gunjan Saxena) यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मती करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते.

Gunjan Saxena Biopic (Photo Credits-Twitter)

कारगिल युद्धात महत्वाचे योगदान असणाऱ्या महिला वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्सेना (Gunjan Saxena) यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मती करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. या चित्रपटाचे चित्रीकरण लखनौ येथे सुरु होते. मात्र चित्रीकरण रद्द करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

करण जोहर हा गुंजन यांच्या आयुष्याची कथा रुपेरी पडद्यावर आणणार आहे. तर कारगिल युद्धात गुंजन प्लाईट लेफ्टनंच श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. परंतु आता हवामानामुळे चित्रपटाचे शूटींग रद्द करण्यात आले आहे.(Cannes Film Festival 2019: प्रियंका चोपड़ा, कंगना रनौत, दीपिका पादुकोण ची कान्स फिल्म फेस्टिवल्सच्या रेड कार्पेटवर हजेरी Photos)

या चित्रपटासाठी मुख्य भुमिकेत जान्हवी कपूरसह अंगद बेदी झळकणार आहेत. परंतु जान्हवी हिचे लेफ्टनंटच्या पोषाखातील फोटो सु्द्धा सोशल मीडियात व्हायरल झाला होता. तर येत्या 24 मे पर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif