Jacqueline Fernandez Hot Pics: जॅकलिन फर्नांडिस हिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पाहा फोटो

जॅकलिनचे हॉट फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना आपण पाहिले आहेत.

Jacqueline Fernandez (Photo Credit: Instagram)

बॉलिवूडची हॉट आणि सेक्सी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) नेहमीच तिच्या फोटोंनी चाहत्यांची मन जिंकली आहेत. जॅकलिनचे अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना आपण पाहिले आहेत. नुकतीच तिने इंन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून काही सुपर सेक्सी फोटो (Super Sexy Photos) शेअर केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर आग लागली आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसह तिच्या चाहत्यांनेही कमेंटचा वर्षाव केला आहे. या फोटोंमध्ये जॅकलिन अप्रतिम दिसत असून प्रत्येक फोटोमध्ये तिने एक वेगळी पोज दिली आहे.

जॅकलिनचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिने या फोटोत पांढऱ्या रंगाच्या कपडे घातले आहेत. जॅकलिन शेअर केलेले हे सर्व फोटो फोटोशूटमधील आहेत. दरम्यान, या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पाने जॅकलिनच्या या फोटोंचे वर्णन 'अमेजिंग' केले आहे. हे देखील वाचा- Taimur Ali Khan वांद्रे येथील त्याच्या घराजवळ दिसला नंदी बैलाचं दर्शन घेताना (View Pics)

जॅकलिन इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

जॅकलिनची इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

जॅकलिनने नुकताच 'भूत पोलीस' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटांचे पोस्टरही प्रसिद्ध झाले आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटात जॅकलीनसह सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय जॅकलिन 'किक 2', 'बच्चन पांडे' आणि 'सर्कस' या चित्रपटामध्येही झळकणार आहे.