Sapna Choudhary (Image Credit: Instagram)

हरियाणाची सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) ही नेहमीच चर्चेत असते. सपनाने आपल्या डान्सच्या माध्यमातून मोठी पसंती मिळवली आहे. ती सतत सोशल मीडियावर (Social Media) तिचे फोटो किंवा व्हिडिओ टाकून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सपनाच्या डान्स व्हिडिओचा तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तिची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण उस्तूक असतात. नुकताच सपनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ती जीन्स आणि टॉप घालून फोटो शूट करताना दिसत आहे. या फोटोतील तिचा हॉट लूक पाहून तिचे अनेक चाहते घायाळ झाले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सपना चौधरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपला अनोखा अंदाज दाखवून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. सपनाला शक्यतो देशी आवतारात पाहायला मिळते. मात्र, सपनाने शेअर केलेला जीन्स आणि टॉपमधील फोटोंनी सोशल मीडियावर आग लागली आहे. हे देखील वाचा- डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी Kiara Advani पुन्हा झाली Topless , पाहा फोटो

सपना चौधरीची इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

दरम्यान, सपना चौधरीची लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. तिने कधीही आपला देसी अवतार आणि नृत्य करण्याची शैली टाळली नाही. ती आजही तिच्या चाहत्यांचे त्याच अंदाजात मनोरंजन करत आहेत. ज्यामुळे तिने केलेल्या कोणत्याही पोस्टवर काही क्षणातच लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव पाहायला मिळतो.