Neha Kakkar Wedding Card Leaked: प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह यांची लग्न पत्रिका व्हायरल; पहा लग्नाची तारीख व ठिकाण
बॉलिवूड गायिका नेहा कक्कड तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सध्या चर्चेत आहे. नुकताचं नेहा कक्कडने गायिक रोहनप्रीत सिंहसोबत लग्नाच्या वृत्ताविषयी खुलासा केला. दरम्यान, आता नेहा आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाचे कार्ड इंटरनेटवर व्हायरल होत आहे. नेहाच्या लग्नाची तारीखही या कार्डमधून समोर आली आहे. हे कार्ड पाहिल्यानंतर चाहते त्यांच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत.
Neha Kakkar Wedding Card Leaked: बॉलिवूड गायिका नेहा कक्कड (Famous Singer Neha Kakkar) तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सध्या चर्चेत आहे. नुकताचं नेहा कक्कडने गायिक रोहनप्रीत सिंहसोबत (Rohanpreet Singh) लग्नाच्या वृत्ताविषयी खुलासा केला. दरम्यान, आता नेहा आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाचे कार्ड (Wedding Card ) इंटरनेटवर व्हायरल होत आहे. नेहाच्या लग्नाची तारीखही या कार्डमधून समोर आली आहे. हे कार्ड पाहिल्यानंतर चाहते त्यांच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत.
नेहा कक्कर आणि गायक रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नाचे हे कार्ड त्यांच्या इन्स्टाग्रामवरील फॅन क्लबने शेअर केले आहे. नेहाच्या लग्नाची संपूर्ण माहिती या कार्डमध्ये लिहिलेली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत एकीकडे नेहा आणि रोहनप्रीत आणि दुसर्या बाजूला त्यांचे लग्नपत्रिका दिसत आहे. नेहा आणि रोहनप्रीत 26 फेब्रुवारी 2020 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नानंतर त्याचं रिसेप्शन पंजाबमध्ये होणार आहे. (हेही वाचा - Ludo Trailer: अभिषेक बच्चन, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी ची भूमिका असणाऱ्या 'लुडो' चित्रपटाचा कॉमेडी ट्रेलर लाँच; पहा व्हिडिओ)
अलीकडेचं नेहा कक्करने तिच्या इंस्टाग्रामवर रोहनप्रीत सिंगसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही एकमेकांकडे पाहत आहेत. याच दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत. हा फोटो शेअर करताना नेहाने 'जब वी मेट', असं कॅप्शन दिलं होतं.
View this post on Instagram
Jab we met! ♥️🙈 @rohanpreetsingh 🥰 #LoveAtFirstSight 🙌🏼 #NehuDaVyah #NehuPreet
A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on
View this post on Instagram
#NehuDaVyah by #NehaKakkar 🥰featuring My Rohu @rohanpreetsingh ♥️ 21st October 🙏🏼 #NehuPreet 💝😇
A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on
दरम्यान, नेहा आणि रोहनप्रीतचं खरंच लग्न आहे की, नाही याबद्दल लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. कारण अलीकडेच नेहाने रोहनप्रीतबरोबर एक फोटो शेअर केला होता. त्यावर 'नेहा कक्कड वेड्स रोहनप्रीत' असं लिहिलं होतं. मात्र, ते तिच्या गाण्याचे पोस्टर होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)