‘Dus June Kii Raat’ Trailer: 'दस जून की रात' वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जिओ सिनेमा प्राइमवर होईल प्रदर्शित
'दस जून की रात' वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिज अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी आणि अभिनेता तुषार कपूर, शान ग्रोवर, मनजीत सचदेव या सारखे कलाकार झळकणार आहे.
‘Dus June Kii Raat’ Trailer: 'दस जून की रात' वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिज अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी आणि अभिनेता तुषार कपूर, शान ग्रोवर, मनजीत सचदेव या सारखे कलाकार झळकणार आहे. प्रियंका हीने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भुरळ घातली होती. दस जून की रात या वेब सीरिजचा काही दिवसांपासून फर्स्ट लूक समोर आला होता. येत्या ४ ऑगस्ट रोजी ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज जिओ सिनेमा प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (हेही वाचा- 'स्त्री 2' मधील तमन्ना भाटियाचे 'आज की रात' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement