![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/12/Untitled-design-91-380x214.jpg)
Disha Patani Sexy Photo Of 2020: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आपल्या सेक्सी अंदामुळे नेहमी चर्चेत असते. याशिवाय दिशाने चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. दिशा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले हॉट आणि सेक्सी फोटोज शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. चाहते तिच्या या हॉट लूकला लाईक तसेच कमेंन्ट करत असतात. दिशा आपले बिकीनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करायला कधी विसरत नाही. या संपूर्ण वर्षात दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्रामवर अनेक हॉट फोटो शेअर करुन खळबळ उडवली होती. नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासाचा काळावधी शिल्लक राहिला आहे. अशात आता दिशा पटानी नवीन वर्ष साजर करण्यासाठी रवाना झाली आहे. दिशा आपले नवीन वर्ष बीचवर साजर करणार आहे.
दिशा या सुट्टीतील बरीच छायाचित्रे आपल्या सोशल मीडियावरून शेअर करेल. आता 2020 हे वर्ष संपुष्टात येणार आहे. त्याआधी 2020 मध्ये दिशाने शेअर केलेल्या काही ग्लॅमरस फोटोवर एक नजर टाकूयात. (हेही वाचा -Kangana Ranaut Visit Siddhivinayak Temple: अभिनेत्री कंगना रनौत ने बहिण रंगोली सोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, पहा हिरव्या रंगाच्या साडीतील मराठमोळा अंदाज)
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
दिशा पटानीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती येत्या काळात सलमान खानच्या ‘राधेः योर मोस्ट वांटेड भाई’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ईद 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग ठप्प झाले. त्यानंतर आता राधे चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले आहे. मात्र, हा चित्रपट पुढील काळात कधी प्रदर्शित होणार याची माहिती समोर आलेली नाही.