Bollywood News: व्हीडी 18 चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला वरुण धवन, सोशल मीडिया शेअर केला व्हिडिओ (Watch video)
शुटींग दरम्यान वरून धवनला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती त्यानं सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही दुखापत कशी झाली
Bollywood News: VD18 या चित्रपटाच्या सेटवर वरुण धवन जखमी झाला असून त्याने स्वतः एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वरुण धवन त्याचा जखमी पाय भरलेल्या बेसिनमध्ये टाकत आहे. यासोबतच मला ही दुखापत कशी झाली, मला माहीत नाही, असेही तो म्हणताना दिसत आहे.वरुण धवन शेवटचा नितेश तिवारी दिग्दर्शित बवाल चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता VD 18 या चित्रपटाच्या शुटींगमध्ये बीझी आहे. आता त्याचे चाहते VD 18 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement