Minissha Lamba Sexy Photo:मिनिषा लांबा हिचा पिवळ्या बिकीनीत सेक्सी अवतार, पाहा फोटो

बॉलिवुड क्षेत्राला काहीसे दूर ठेवत आता वेगळ्याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या मिनिषा लांबा हिने बॉलिवुडमधील अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. सोशल मीडियावर आपले हॉट, सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर करत ती नेहमीच चर्चेत असते.

Minissha Lamba Sexy Photo:मिनिषा लांबा हिचा पिवळ्या बिकीनीत सेक्सी अवतार, पाहा फोटो
Minissha Lamba | (Photo Credits: Instagram)

Minissha Lamba Sexy Photo: बॉलिवुड अभिनेत्री मिनिषा लांबा (Minissha Lamba) हिने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर पुन्हा एकदा आपला बोल्ड फोटो शेअर केला आहे. बॉलिवुड क्षेत्राला काहीसे दूर ठेवत आता वेगळ्याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या मिनिषा लांबा हिने बॉलिवुडमधील अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. सोशल मीडियावर आपले हॉट, सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर करत ती नेहमीच चर्चेत असते.

मिनिषा लांबा हिने किडनैप, जिला गाजियाबाद, वेलडन अब्बा', 'बचना ऐ हसीनों' या सारख्या बहुचर्चित चित्रपटांमध्ये केलेले काम तिच्या चाहत्यांच्या आजही स्मरणात आहे. 'भूमि' तिचा अलिकडे आलेला शेवटचा चित्रपट होता. ती एक पोकर प्लेयर असल्याचेही सांगितले जाते. प्राप्त माहितीनुसार, मिनीषा लांबा हिने शेरवुड हाय स्कुलमध्ये शिक्षण घेतले आहे. पुढे तिने चेत्तीनाद विद्याश्रम चेन्नई येथे शिक्षण घेतले. 2004 मध्ये तीने इंग्रजी विषयात दिल्ली येथील मिरांडा हाऊस येथू पतवी संपन्न केली.

मिनिषा लांबा हिला पत्रकारिता क्षेत्रात करिअर करायचे होते. मात्र, दिल्ली येथून आपले पदीवचे शिक्षण पूर्ण करत असतानाच तिला एलजी, सोनी, कैडबरी, हाजमोला, एयरटेल, सनसिल्क यांसारख्या मोठ्या ब्रँडच्या उत्पादनांची जाहीरात मॉडेल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या जाहिरातींच्या माध्यमातून मिनिषा लांबा प्रकाशझोतात आली. (हेही वाचा, Shama Sikander Sexy Photo: ओलसर खडक आणि बिकिनीतील शमा सिकंदर, सौंदर्याचा नजराणा पाहिलात का?)

मिनिषा लांबा इन्स्टाग्राम इमेज

 

View this post on Instagram

 

Caption this pls

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on

बॉलिवुड चित्रपट दिग्दर्शक शूजित सिरकार यांनी 2005 मध्ये मिनिषा हिला आपल्या चित्रपटासाठी निमंत्रीत केले. शूजित सिरकार यांच्या चित्रपटात काम केल्यानंतर तिने बॉलिवुड मध्ये बरेच चित्रपट केले. तिच्या अभिनयाचे चांगले कौतुकही झाले.

(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2019 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).