बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माचा ‘ग्लॅमरस सिरदर्द’ बोल्ड लूक व्हायरल; पाहा हॉट फोटो
Adah Sharma bold photos (PC-Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माचा (Adah Sharma) बोल्ड लूक (Bold look) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदा शर्माचे हे हॉट फोटो पाहुन भल्याभल्यांना घाम फुटला आहे. अदाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. यात तिने अ‍ॅनिमल प्रिंटची मोनोकिनी घातली आहे. या फोटोला अदा शर्माने 'ग्लॅमरस सिरदर्द', अशी कॅप्शन दिली आहे. अदा शर्माच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेन्ट्स केल्या आहेत. अदाने अनेक दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये कामे केले आहे. अदा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. (हेही वाचा - 'छपाक' चित्रपटातील ‘रिअल हिरो’ लक्ष्मी अग्रवालची TikTok वर धमाकेदार एन्ट्री; Watch Video)

अदा शर्माने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कमांडो 3’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती. अदाने 2008 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटाच महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. अदा शर्माने दाक्षिणात्य चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली असली तरी तिला हिंदी, इंग्लिश आणि तमीळ भाषेचे चांगले ज्ञान आहे.

 

View this post on Instagram

 

Relationship Status : sitting casually waiting for the Man of my dreams to ask me out ... . Actually no ya ! not waiting for boys like this!! What rubbish !!!!!! i would be wearing heels and red lipstick if i actually liked him🤪 Ok so this is me waiting for the avacados to ripen...that also feels like 84 years !! . nooo...waiting to be reborn as Taimur Ali Khans daughter !! uff that would be killer no? #oknowwaitingforsomeonetogetoffended #notwaitingforthatidontwanttooffendanyonebutskmeonewillpmsinthecommentsaboutthis . . Itna caption caption u guys said on the post where i typed without rethinking where i gave relationship advice n all so i decided chalo lets misbehave on captions henceforth 😁😁😁 anddddd . . *FREE RELATIONSHIP ADVICE FROM AADHE MAA ON THIS POST* those who have stuck around till the caption ka end . . #rahulisacheaterheisacheater #RahulisacheetahiamnotsothatmakesmeaLeopard series #leopardsofinstagram #cheetahsofinstagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah) on

Riteish Deshmukh Birthday Special: ५ गाजलेल्या विनोदी भूमिका

काही दिवसांपूर्वी अदाने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. यात ती माकडाचा मुखवटा घालून मजेशीर डान्स करताना दिसली होती. या व्हिडिओत ती प्रभुदेवाच्या ‘मुकाबला’ या गाण्यावर थिरकताना दिसली होती.